Headlines

Admin

CJI सूर्यकांत यांनी झुरळांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले:म्हणाले- ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले, मी बनावट पदवीधारकांवर टीका केली होती

मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या परजीवी आणि झुरळांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माध्यमांच्या एका वर्गाने माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला. CJI म्हणाले, माझी टिप्पणी विशेषतः अशा लोकांसाठी होती, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या व्यवसायात आले आहेत. माध्यम, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही असे लोक घुसले आहेत. ते परजीवींसारखे…

Read More

अखिलेश म्हणाले- पीएम गोंधळलेले, सोन्याबाबतचा आदेश योग्य नाही:काहींकडे पैसा, बाकीचे हात रिकामे, अर्थव्यवस्था कशी सुधारेल

सपा सुप्रीमो अखिलेश यादव म्हणाले- सोन्याबाबत भाजप सरकारचा फतवा योग्य नाही. भाजप सरकार आणि पंतप्रधान गोंधळलेले आहेत. लोकांकडे पैसे नाहीत. अर्थव्यवस्था कशी चांगली होईल? काही मोजक्या लोकांकडे पैसे आहेत, बाकीच्या लोकांचे हात रिकामे आहेत. शनिवारी पक्षाच्या कार्यालयात सुवर्णकार समाजाच्या प्रतिनिधींशी बोलताना अखिलेश म्हणाले- भाजप सरकारच्या काळात व्यापारी उद्ध्वस्त झाला आहे. पोलिस-प्रशासन व्यापाऱ्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवते….

Read More

43 अंश तापमानातही भक्तीचा महापूर!:माहूरच्या कैलास टेकडीवर भाविकांची अलोट गर्दी; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड हाल

कडक उन्हाळा आणि तब्बल ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला तापमानाचा पाराही भाविकांच्या श्रद्धेपुढे फिका पडल्याचे चित्र आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे पाहायला मिळाले. अमावस्येच्या निमित्ताने माहूर गडावरील कैलास टेकडी येथे भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अंगाची लाहीलाही करणाऱ्या रणरणत्या उन्हातही भाविकांची पाऊले गडाकडे वळत होती. मात्र, दुसरीकडे मंदिर प्रशासनाच्या भोंगळ…

Read More

पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाकडून 76 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट:देशव्यापी मोहिमेत 780 किलो अंमली पदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट

पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने अंमली पदार्थ विरोधी देशव्यापी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७६.०२ कोटी रुपये आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य असलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्तवार्ता संचनालय (DRI), पुणे यांनी जप्त केलेला हा साठा होता. एकूण सतरा वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा अंमली पदार्थांचा आणि सायकोट्रॉपिक घटकांचा साठा होता. अंमली…

Read More

विद्यार्थी सहायक समितीमध्ये कलादालनाचे उद्घाटन:शिल्पकार विवेक खटावकर म्हणाले – चित्र-शिल्प समृद्ध वारसा

विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना खटावकर यांनी चित्रकला आणि शिल्पकला हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील या संकुलात आयोजित कलाकार (आर्टिस्ट) माजी विद्यार्थी मेळाव्यात हे कलादालन सुरू करण्यात आले. खटावकर यांनी यावेळी शिल्पकलेचा…

Read More

गांधर्व गुरुकुलात निवास व्यवस्थेसाठी 8 जूनला निवड चाचणी:होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरू

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल निवास व्यवस्था उपलब्ध आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही सुविधा दिली जात असून, आता होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ योजनाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून पुण्यात येऊन संगीत क्षेत्रात बी.ए. किंवा एम.ए. शिक्षण घेऊ…

Read More

पत्रकारांनी एआय शिकणे काळाची गरज – मिलिंद खांडेकर:स्मृती व्याख्यानात 'एआय क्रांती: पत्रकारिता बहरेल की ओसरेल?' विषयावर मत

इंडिया टुडे समूहाच्या ‘तक’ वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी शनिवारी पुण्यात सांगितले की, गुगल माहितीची लायब्ररी होती, तर चॅटजीपीटीसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने थेट उत्तरे देणारे प्राध्यापक बनले आहेत. यामुळे माहिती मिळवण्याची आणि बातम्या वाचण्याची पद्धत वेगाने बदलत असून, पत्रकारांनीही एआय शिकणे काळाची गरज आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश यांच्या…

Read More

राज्यात अंधश्रद्धा वाढीसाठी सरकारचे धोरण जबाबदार:अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये वाढ होण्यास हे धोरण जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. प्रा. मानव यांनी निधी वाटपातील बेकायदेशीरपणावर बोट ठेवले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारने सात…

Read More

आरोग्य विभागाचा 'रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन' प्रकल्प:'गोल्डन अवर'मध्ये मिळणार जीवदान, 5 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

राज्यात ग्रामीण भागातील स्ट्रोक रुग्णांना “गोल्डन अवर” मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी “रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” हा दूरस्थ पद्धतीने रोबोटिक उपचार सुविधा देणे बाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्य खात्याने दिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत स्ट्रोक (पक्षाघात) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी तज्ज्ञ डॉक्टर व आधुनिक…

Read More

शेखर कपूर म्हणाले- जॉन अब्राहम पुढील जेम्स बॉन्ड बनावे:अभिनेता म्हणाला- मी मार्टिनी ऑर्डर करण्याचा सराव सुरू करतो.. शेकन, नॉट स्टर्ड

चित्रपट निर्माता शेखर कपूर यांनी जेम्स बॉन्ड फ्रँचायझीबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, डॅनियल क्रेगनंतर जर कोणताही भारतीय अभिनेता 007 बनू शकत असेल, तर तो जॉन अब्राहम आहे. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. Amazon MGM Studios ने नुकतीच पुष्टी केली आहे की, नवीन जेम्स बॉन्डचा शोध सुरू झाला आहे….

Read More