Headlines

Admin

IMD Weather Update; MP rajasthan Maharashtra heatwave Alert

Marathi News National IMD Weather Update; MP Rajasthan Maharashtra Heatwave Alert | UP Bihar Chhattisgarh Rain Kashmir Himachal Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह 4 राज्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम आहे. शुक्रवारी महाराष्ट्रातील अमरावती सर्वात उष्ण राहिले, जिथे तापमान 45.6°C नोंदवले गेले. तर वर्ध्यात 45.5°C, अकोल्यात 45.4°C, नागपूरमध्ये 45°C आणि मध्य प्रदेशातील खंडवा…

Read More

ठाणगाव परिसरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल:भाजपच्या वतीने‎ महावितरणला निवेदन‎

ठाणगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) सिन्नर विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ठाणगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार…

Read More

बहुजन हक्क परिषद:शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला‎, वणीमध्ये सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात‎

वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवारी (दि. १५) येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण हा गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून सरकारने शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला…

Read More

पिंपळगाव पेठ येथे अवैधरीत्या वाळू उपसा; पाणीपुरवठा विहिरीला धोका:वाळू उपसा तत्काळ बंद करा, अन्यथा तहसीलसमोर उपोषण करू- सरपंच‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरीजवळच अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वाळू माफियांनी तब्बल ३० फूट खोल खड्डे खोदले आहेत. त्यामुळे गावाच्या पाणीपुरवठा विहिरीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. भविष्यात विहीर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत गावकऱ्यांनी तहसीलदार…

Read More

केंद्रीय मंत्री बंदी यांच्या मुलाच्या अटकेला स्थगिती नाही:पॉक्सो प्रकरणात न्यायालयाने जामिनावर निर्णय पुढे ढकलला; लैंगिक छळाचा आरोप

तेलंगणा उच्च न्यायालयाने POCSO प्रकरणात केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांचा मुलगा बंदी बागीरथ याच्या अटकेला स्थगिती दिली नाही. त्याच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर आता पुढील सुट्टीकालीन न्यायालयात (वेकेशन कोर्ट) आदेश येईल. न्यायमूर्ती टी. माधवी देवी यांनी शुक्रवारी संध्याकाळी याचिकेवर सुनावणी केली. सुनावणी मध्यरात्रीपर्यंत चालली. बागीरथच्या वकिलांनी आदेश येईपर्यंत अटकेला स्थगिती देण्याची मागणी केली, परंतु…

Read More

शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये व्याख्यानासह विविध कार्यक्रम‎:छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय- प्राचार्य कोठावळे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवला. शंभूराजेंची कारकीर्द केवळ पराक्रमाची नसून ती अत्यंत तेजोमय आणि दिशादर्शक होती, असे गौरवद्गार प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी व्यक्त केले. येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून…

Read More

दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडल्याने भावाचा डोके जमिनीवर आपटून खून:अपघाती मृत्यूचा बनाव, तांत्रिक तपासातून उलगडा‎, सिल्लोडच्या मंगरूळ येथील घटना

. तालुक्यातील मंगरूळ येथे शेतातून घरी येताना ३० वर्षीय युवकाचा दुचाकीवरून पडल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवार (१० मे) रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत्यूचा उलगडा झाला असून, दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडल्याने सख्ख्या भावानेच लहान भावाचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शुभम बालाजी खेळवणे (३०) असे मृताचे, तर अतुल बालाजी…

Read More

आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू‎

लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श . राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे…

Read More

अरुणाचलमध्ये आता आधार व्हेरीफाईड परमिटने मिळेल प्रवेश:पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी, सीएनजी 2 रुपयांनी महाग; 16 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. भारत आणि UAE ने LPG पुरवठ्याबाबत सामंजस्य करार (MoU) केला 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी UAE दौऱ्यावर पोहोचले. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत LPG पुरवठ्याबाबत एक सामंजस्य करार (MoU) केला. राष्ट्रीय (NATIONAL) 2. BRICS ची…

Read More

पोलिस भरतीची तयारी; युवकावर चाकूहल्ला:करमाड एमआयडीसीत घटना, मोबाइल पळविला‎

पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या एका तरुणाला अडवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून मोबाइल लुटल्याची घटना करमाड एमआयडीसी परिसरात गुरुवारी (१४ मे) सायंकाळी पावणेआठ वाजता घडली. प्रमोद साहेबराव निकाळजे (१९, रा. रेल्वे स्टेशन परिसर, करमाड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रमोद हा पोलिस भरतीची तयारी करत असून, तो दररोज करमाड एमआयडीसी परिसरात धावण्याचा सराव करीत होता….

Read More