विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कारांची शिदोरी असावी:कामती खुर्द येथे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचा करिअर मेळावा; गुणवंतांचा सत्कार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्कारांची शिदोरी असावी, या जिद्दीतून कामती खुर्द येथील एम. बी. चव्हाण गुरुकुल येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘१० वी नंतर पुढे काय?’ हा करिअर मार्गदर . या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे तज्ज्ञ ऋषिकेश जवळगे यांनी पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आजच्या काळात शाळा-कॉलेजच्या…