रूपाली चाकणकर ईडी कार्यालयात दाखल:अशोक खरात प्रकरणात चौकशीला सुरुवात; खंडणी रॅकेटप्रकरणी हालचाली वेगात
नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आज सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने काही दिवसांपूर्वीच त्यांची सविस्तर चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने थेट या प्रकरणात प्रवेश केल्याने राज्याच्या…