Headlines

Admin

माजी सैनिकांसाठी महत्त्वाचा निर्णय:पंढरपूर आणि सातारा येथे एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे वारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या माजी सैनिकांच्या सोयीसाठी त्याचप्रमाणे सातारा येथेही एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यासाठी व्यवहार्यता पडताळून प्रस्ताव पाठविण्यास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 50 वी वार्षिक बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन येथे झाली. या बैठकीत माजी सैनिक व…

Read More

किरकोळ महागाई एप्रिलमध्ये वाढून 3.48% वर पोहोचली:खाद्यपदार्थ महाग होण्याचा परिणाम; अमेरिका-इराण युद्धामुळे महागाई आणखी वाढू शकते

एप्रिलमधील किरकोळ महागाई वाढून 3.48% वर पोहोचली आहे. यापूर्वी मार्चमध्ये ती 3.40% होती. आज 12 मे रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. महागाईतील ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. हा तणाव जास्त काळ टिकल्यास महागाई आणखी वाढू शकते. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई वाढली महागाई वाढण्याचे सर्वात…

Read More

अल्पसंख्याक शाळांतील शिक्षकांना 'टीईटी'तून सूट:हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश, आदेश डावलणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवर ओढले ताशेरे

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असण्याची अट अनिवार्य नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या निकालामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षण अधिकाऱ्यांनी ‘टीईटी’ पात्रतेअभावी नाकारलेले शालार्थ आयडी आणि पदमान्यतेचे प्रस्ताव आता पुन्हा विचाराधीन घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सय्यद अबू…

Read More

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे:हे लोकांना विभाजित करते; आधी डेंग्यू, मलेरिया सांगितले होते, यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते

तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, लोकांना विभाजित करणाऱ्या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला…

Read More

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट:आरोपीला अत्याचार करताना 4-5 मुलांनी रोखले, पण आरोपीने दगड भिरकावून त्यांना पळवून लावले

नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करताना 4-5 छोट्या मुलांनी पाहिले होते. पण आरोपीने दगड भिरकावून त्यांना पळवून लावले होते, अशी नवी माहिती या प्रकरणी पुढे आली आहे. या माहितीमुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरात नसरापूर परिसरात काही दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना उघडकीस आली…

Read More

वसमत – परभणी मार्गावर दरोड्याचा प्रयत्न:तिघे ताब्यात, चार घरफोड्या उघडकीस; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

वसमत ते परभणी मार्गावर वसमत पासून काही अंतरावर दरोडेच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता १२ पहाटे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना वसमत शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरामध्ये एक शटर फोडून शेतकऱ्याची हळदीची चोरी झाली होती तसेच…

Read More

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश:चित्रपट, करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढा, अहवाल सादर करा

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी या प्रकरणी प्रशासनाला एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचेही आदेश दिलेत. मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार…

Read More

राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीतून जुन्या नेत्यांना वगळले:छगन भुजबळांची सावध प्रतिक्रिया, काँग्रेसचा 'घरभेदी'वरून टोला

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकारिणीच्या पत्रात पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, राष्ट्रवादीत पुन्हा एकदा ‘पडद्यामागे’ काही हालचाली सुरू आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या…

Read More

अशोक खरातच्या पत्नीचा पाय खोलात:अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबली; 'नसरापूर' आरोपीला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी

महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात एक नवी अपडेट आहे. न्यायालयाने खरातच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करणे टाळले आहे. त्यावर आता मे महिन्याच्या अखेरीस सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे खरातच्या पत्नी कल्पना यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, न्यायालयाने नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला 24 मेपर्यंत पोलिस कोठडी…

Read More

अनधिकृत बाईक टॅक्सी विरोधात सरकारची कठोर भूमिका:बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश, प्रताप सरनाईकांचे सायबर क्राईम विभागाला पत्र

राज्यात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. “या अनधिकृत सेवांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असून, संबंधित कंपन्यांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल करा,” असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना…

Read More