NEET UG 2026 Exam Cancelled by NTA; New Dates Soon
2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने 3 मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा रद्द केली आहे. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. NTA ने म्हटले आहे की केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Source link