नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप:लेखक म्हणाले- तापसी पन्नूचा 'गांधारी' चित्रपट चोरी करून बनवला; कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली
तापसी पन्नू अभिनीत आगामी चित्रपट ‘गांधारी’ 3 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला आहे. पटकथा लेखक कल्याण बंदी यांनी नेटफ्लिक्स इंडिया आणि त्यांच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला आहे. कल्याण यांचा दावा आहे की, त्यांनी 2019 साली ‘गांधारी’ नावाची त्यांची कथा मोनिका शेरगिल यांना ईमेल केली होती, जी…