Headlines

शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांचे आवाहन‎

केंद्र व राज्य शासनाची मनरेगा योजनेचे नव्याने सुधारणा करून जीरामजी ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिता बनकर यांनी केले आहे. बनकर म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहीर,गायगोठे, शेततळे,विविध फळ व वृक्षलागवड, पाणंद रस्ते सह विविध विकास कामांचा यात…

Read More

ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याला घातला 65 लाखांचा गंडा:शेअर बाजारात दुप्पट परतावा देण्याचे आमिष

नवी मुंबईतील ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’च्या (सिडबी) ७३ वर्षीय निवृत्त सरव्यवस्थापकाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ६५.१९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या या पीडित व्यक्तीला २३ जून रोजी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून दुप्पट परतावा देण्याचे आमिष ग्रुप ॲडमिनने दिले. ग्रुपवर…

Read More

संभाजीनगरसह राज्यातील 8 दूध डेअरींवरील एफडीएच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती:त्रुटी सुधारण्यास 14 दिवस मुदत दिली नाही

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्यासमोर या याचिकांवर सुनावणी…

Read More

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत:छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे….

Read More

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाली विद्यार्थी

25/07/ 2026 शनिवार रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्याची सुरुवात केली. मालती वाल्हे यांनी वारीची वैशिष्ट्ये सांगितली. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत भक्तिमय…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More

कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेला:माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षींना श्रद्धांजली सभेत पवारांचे प्रतिपादन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ ची जबाबदारी स्वीकारून कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत कसा प्रसृत होईल, याची काळजी घेतली. आज या संस्था जपल्या पाहिजेत, कारण त्या केवळ संस्था नसून विचारधारा आहेत. महात्मा गांधीजींचा विचार जतन करणे आणि तो वाढवणे हे व्रत…

Read More

Asana Bridge Murder Case Solved; Local Crime Branch Arrests Two Accused

आसना नदीवरील पुलाजवळ झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १५ दिवसांत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी प्राथमिक चौकशीत खून प्रकरणातील सहभागाची कबुली दिली असून त्यांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिस ठाण्या . पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा…

Read More

Jayant Patil Slams Dharmendra Pradhan Over Maratha History Distortion

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाट . जयंत पाटील म्हणाले की, “नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. पोलिसांचा लाठीचार्ज सहन करत जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या लढ्यामुळे अखेर धर्मेंद्र…

Read More

Harshwardhan Sapkal Demands Nitin Gadkari Resignation Over Ethanol Scam

नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षांनी आता आपला मोर्चा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वळवला . इथेनॉलमिश्रित पेट्रोल आणि डिझेलच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर गंभीर आरोप केलेत. “सर्वसामान्यांच्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित डिझेल आणि पेट्रोल टाकून…

Read More