Headlines

कर्जमाफीतील पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय:शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहूनच करावी लागणार KYC; मोबाईल ओपीटीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद

राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मोबाईलवर ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. योजनेमध्ये योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पारदर्शकता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी भाषा विकास केंद्र सुरु होणार:उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा; 10 कोटींचा निधी

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे केंद्र १० कोटी रुपये खर्चून उभारले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी शासन पुढाकार घेत असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत आणि साहित्यिकांसमवेत संवाद कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली….

Read More

पदवी प्रदान सोहळा:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ 28 जुलै रोजी नाशिक येथे; 12,246 विद्यार्थ्यांना मिळणार डिग्री!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू (अतिरिक्त कार्यभार) प्रा. संजीव सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलपती…

Read More

डिजिटल अरेस्ट' फसवणूक: बँकेला 5.18 लाख व्याजासह परत करण्याचे आदेश:नागपूर ग्राहक आयोगाने बँकेच्या सेवेतील त्रुटींवर कठोर टिप्पणी केली

नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आयोगाने एका ग्राहक महिलेला व्याजासह 5.18 लाख रुपये परत करण्याचे आदेश संबंधित बँकेला दिले आहेत. बँकेच्या सेवेतील गंभीर त्रुटी आणि निष्काळजीपणावर आयोगाने कठोर टिप्पणी केली आहे. या आदेशानुसार, बँकेला तक्रारदार महिलेला 5 लाख 18 हजार 437 रुपये 9…

Read More

राज्यात साथीच्या आजारांचा विळखा!:डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ, डेंग्यूचे 3 हजार 762 रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, 21 जुलै 2026 पर्यंत डेंग्यूचे 3,762 तर हिवतापाचे 2,036 रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या आणि साथ आजारांचा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीने पावले उचलली आहेत. ज्याअंतर्गत ताप सर्वेक्षण, रक्तनमुन्यांची तपासणी, प्रभावी कीटकनाशक फवारणी आणि व्यापक जनजागृती अभियानावर विशेष…

Read More

Center to Decide on Student Protest Soon; Sanjay Shirsat Statement

दिल्लीसह महाराष्ट्रात पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राज्य आणि केंद्र सरकार अत्यंत संवेदनशील व सकारात्मक असून येत्या १ ते २ दिवसांत केंद्र सरकारकडून याप्रकरणी मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असा दावा एकनाथ शिंदेंच्या शि . राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लोकशाहीत मुंबईत…

Read More

सततच्या ॲसिडिटीकडे दुर्लक्ष करताय?:वारंवार पोटदुखी, अपचन आणि पोट फुगणे ही लक्षणे अंगावर काढू नका; वेळीच निदान महत्त्वाचे

वारंवार पोटदुखी, पोट फुगणे, अपचन किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या उजव्या वरच्या भागात वेदना होणे, ही केवळ अॅसिडिटीची लक्षणे नसून पित्ताशयातील खड्यांची (गॉलस्टोन्स) असू शकतात. तज्ज्ञांनी याकडे वेळीच लक्ष देण्याचा आणि निदान व उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. लठ्ठपणा, असंतुलित आहार, बैठी जीवनशैली, मधुमेह, झपाट्याने वजन कमी होणे आणि वाढते वय यामुळे गॉलस्टोन्सचा धोका वाढतो….

Read More

देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे वणीत:11 राज्यांतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक माहिती समोर

देशभरातील विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेली 25 लाख 99 हजार 68 रुपयांची रक्कम वणी येथील एका बँक खात्यात वळती झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी ‘वरलक्ष्मी ट्रान्सपोर्ट’च्या नावे खाते चालवणाऱ्या गणेश नंदकिशोर गोहोकर (रा. वणी) आणि पवन साधुजी चाहणकर (रा. नांदेपेरा) या दोन खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला…

Read More

Amit Thackeray Slams Government Over NEET Paper Leak

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकार आणि पोलिसांच्या दडपशाहीवर सडकून टीका केली. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यां . आंदोलनाचा चेहरा विद्यार्थीच असतील येत्या २६ तारखेला मुंबईत होणाऱ्या महामोर्च्याबाबत माहिती देताना अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे…

Read More

विधान परिषद मतफुटी चौकशी कागदावरच:15 दिवस उलटूनही काँग्रेसची समिती विदर्भात फिरकली नाही

विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीची चौकशी केवळ कागदावरच राहिली आहे. काँग्रेसने स्थापन केलेल्या चौकशी समितीला 15 दिवस उलटूनही विदर्भात फिरकली नाही. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काही ठिकाणी उमेदवारांनी अचानक माघार घेतली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतफुटी झाली. या गंभीर प्रकरणाची दखल…

Read More