आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत
आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात…