Headlines

Chembur Tree Fall Accident | Minister Sanjay Shirsats Statement Sparks Controversy

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात . सरकार सभागृहात भूमिका मांडणार घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी सुरुवातीला ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. एनडीटीव्हीशी…

Read More

हिंगोलीच्या कळमनुरीत SIR सर्वेक्षणाला वेग:93 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण, 345 केंद्रावर बिएलओंची नियुक्ती

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) सर्वेक्षणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून प्रशासनाने मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ९३ टक्के मतदारांचे मॅपींगचे काम पूर्ण झाले आहे. ३४५ मतदान केंद्रासाठी ३४५ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिखारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. 93 टक्के मतदारांचे…

Read More

शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रिपदे?:श्रीकांत शिंदेंसह ओमराजे निंबाळकरांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे आजच दिल्लीत जाण्याची शक्यता

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची दिल्लीतील ताकद कमालीची वाढली आहे. याच वाढलेल्या वजनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी फेरविस्तारामध्ये शिंदे गटाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच (1 जुलै) दिल्ली दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग…

Read More

शिरूरमध्ये शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू:मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्यावर शोध सुरू झाला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी घडली. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड…

Read More

एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिला जेरबंद:साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने पुणे पोलिसांकडून जप्त

स्वारगेट एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 3 महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये लिलाबाई भोलेनाथ खंदारे (वय 65), चंदाबाई छबू लोंढे (वय 68, दोघी मूळ रा. सलबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर)…

Read More

Mungantiwar Hits Back at Thackeray; Recalls 2019 Press Meet

सत्तेसाठी काहीपण हे तुम्हीच शिकवले ना? मग लोकं सत्ताधारी पक्षासोबत येत असतील तर त्यामध्ये वाईट काय आहे. 24 सप्टेंबर 2019 ला दुपारी 4 वाजता एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामुळे राज्यातील राजकारणाची दिशा बदलली ती पुढचे 100 वर्षे लक्षात राहणार आहे, असे . आदित्य ठाकरेंकडून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ऑपरेशन देवेंद्र’ म्हणत टीका करण्यात…

Read More

हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; संगमनेरकरांनी रस्त्यावर उतरावे:डॉ. जयश्री थोरात यांचा आराेप, मविआ काळातील मंजूर मार्ग बदलल्याचा दावा‎

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व तांत्रिक बाबी, पर्यावरणीय मुद्दे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नाशिक-पुणे रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राजकीय आकसापोटी हा मार्ग बदलण्यात आला. संगमनेर आण . नाशिक-पुणे रेल्वेप्रश्नी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. थोरात यांनी आक्रमक भूमिका मांडली. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे संगमनेर आणि अकोले…

Read More

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎

“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…

Read More

तू माझ्या सोबत राहण्यास ये म्हणत विवाहितेचा पाठलाग करत विनयभंग:औंढा नागनाथ पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 30 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील एक महिला तिच्या कुटुंबियांसह मागील एक वर्षापासून औंढा नागनाथ तालुक्यात कामाच्या निमित्ताने आली होती. शेतात काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. सोमवारी…

Read More

आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत

आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात…

Read More