निंबाळे गावाला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार:‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट काम; नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान
चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर ‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार व . गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सरपंच रविना सोनवणे, उपसरपंच दीपक घुमरे आणि ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी सुरसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या…