परिचारिका काळी फित बांधून काम करणार:दोषींवर कारवाई न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण सुरू
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) परिचारिकांनी एका सहकाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन पुकारले आहे. दोषींवर कारवाई न झाल्याने आज, १५ मे रोजी परिचारिका काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास १६ मे पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ६ मे रोजी एका परिचारिकेवर अन्याय झाल्याची घटना घडली होती….