Headlines

सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांनी घेतली दर्ग्यांची माहिती:खुलताबादमध्ये उत्साहात स्वागत, दर्गा कमिटीच्या वतीने केला सत्कार‎

ऐतिहासिक व सुफी संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुलताबाद शहरात दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांचे आगमन झाले. त्यांच्या समवेत ॲड. महबूब निजामी यांचीही उपस्थिती होती. या निमित्ताने शहरातील विविध . खुलताबादमध्ये आगमन होताच सय्यद फरीद अहमद निजामी यांनी सर्वप्रथम हजरत बुरहानुद्दीन गरीब (रह.) यांच्या पवित्र दर्ग्याला भेट…

Read More

मानूरला 50 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप:शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिर

सर्व जनतेला सर्व सेवा ऑनलाईन देण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या योजना या सर्वांसाठी आहेत. आपण ज्या योजनेसाठी पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यासाठी महसूल विभाग आपल्या सेवेसाठी तत्पर असून काहीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले. यावेळी विविध योजनेतील ५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात…

Read More

सटाण्यात नसरापूर घटनेचा निषेध; आरोपीला फाशी द्या:बागलाण ब्राह्मण सभेचे तहसीलदारांना निवेदन

सटाण्यात नसरापूर घटनेचा निषेध; आरोपीला फाशी द्या:बागलाण ब्राह्मण सभेचे तहसीलदारांना निवेदन Source link

Read More

ढोरेगावचे केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात

गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कारभारी दाणेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण यांचा संगम या विचारांनी प्रेरित असलेल्या दाणेकर यांच्या कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणात ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेचे विशेष कौतुक करताना सांगितले की, ही शाळा…

Read More

प्राधिकरणातील 311 गावांचे इन्फ्रा चार्जेस रद्द:घरे स्वस्त होण्याची अपेक्षा, आता 1 एकरच्या लेआऊट मंजुरीत 20 लाखांची बचत

शहराच्या परिघातील छत्रपती संभाजीनगर प्रदेश महानगर विकास प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या झालर क्षेत्रातील २६ गावांना लागलेला सिडकोच्या अटींचा शिक्का अखेर पुसला गेला आहे. बांधकाम व्यावसायिकांना प्लॉटिंगचा आराखडा मंजुरीसाठी लागणारे ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमे . आतापर्यंत एका एकरच्या लेआऊटसाठी साधारण ५५० रुपये प्रति चौरस मीटर दराने शुल्क मोजावे लागत होते. एका एकरासाठी साधारण १९ लाख ते २० लाख रुपये शुल्क…

Read More

लैंगिक अत्याचाऱ्याला पॅरोल नाही, कायद्यात बदल करणार- फडणवीस:नसरापूर येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा प्रयत्न

नसरापूर येथे बालिकेवरील अत्याचार प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोलवर सोडू नये, यासाठी कायद्यात बदलासाठी प्रस्ताव आणण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत. दरम्यान, नसरापूर प्रकरणातील लैंगिक अत्याचारानंतर हत्या झालेल्या ४ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण ‘श्वास गुदमरल्याने’झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे, असे पोलिसांनी…

Read More

नसरापूर प्रकरण:तीन वर्षीय बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट, आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत. दरम्यान, पीडितेच्या शवविच्छेदन अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे गुदमरून झाल्याचे स्पष्ट…

Read More

धन्वंतरी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची 17 मे रोजी निवडणूक:बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन

अमरावती येथील बडनेरा रोडवरील धन्वंतरी सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवडणूक १७ मे रोजी होणार आहे. समाजातील सामान्य नागरिकांना माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणाऱ्या या रुग्णालयाच्या संचालक मंडळाची निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध व्हावी, यासाठी जुने-जानते पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी (आज) माध्यमांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीवर भर दिला. डॉक्टर संवर्गाच्या सर्व सहा जागा बिनविरोध झाल्याचे…

Read More

मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली…

Read More

पुण्यात 9 वर्षीय नातीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न:नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; संतप्त जमावाचा राडा

पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच 9 वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा परिसरात संबंधित 50 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिचे कपडे काढले आणि तिच्यावर…

Read More