अमरावती भूमी अभिलेखला अत्याधुनिक उपकरणे मिळाली:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते वितरण, कामाचा वेग वाढणार
अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालयाला आता अत्याधुनिक उपकरणे मिळाली आहेत, ज्यामुळे कामकाजाचा वेग वाढणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उपकरणांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्यासह…