Headlines

लाल मातीचा थरार! घोडेगाव यात्रेत 71 हजारांची कुस्ती ठरली मानबिंदू:घोडेगावात घोडेश्वरी देवी यात्रेची कुस्त्यांच्या हगाम्याने सांगता‎

घोडेगाव2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोनई घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवात यंदा भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. परिसरातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या या यात्रेची सांगता चित्तथरारक कुस्त्यांच्या हगाम्याने झाली. तब्बल ३ लाख भाविकांनी देव Source link

Read More

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने‎

बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) संपर्क नेते जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १०) तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने करण्यात आली. तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे….

Read More

महाराजस्व शिबिराच्या तिसऱ्या‎टप्प्यात बागलाण तालुका प्रथम‎:एकाच छताखाली 2058लाभार्थ्यांना मिळाला‎ योजनांचा लाभ‎

प्रतिनिधी | नामपूर महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या तिसऱ्या टप्प्यात बागलाण तालुक्याने जिल्ह्यात बाजी मारली आहे. अंमलबजावणीमध्ये तालुका अव्वल स्थानी राहिला असून, आतापर्यंत २०५८ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ब्राम्हणगांव मंडळातील ९ गावांसाठी संस्कृती लॉन्स येथे या…

Read More

पुरी येथे जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन ‘धर्म अनेक, भावना एक’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात शिवराज्याभिषेक, शंभू गाथा यांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपसभापती सुमीत मुंदडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम खताळ, लक्ष्मण भाऊ सांगळे, दत्तात्रय दाणेकर उपस्थित होते. यावेळी…

Read More

1000 शाळांत पटपडताळणी; पहिल्या दिवशीच ॲप ठप्प झाल्यामुळे गोंधळ:वैजापुरात अनेक शाळांनी ऑफलाइन माहिती केली गोळा‎

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी पटपडताळणी मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी स्टुडंट पोर्टल ॲप व्यवस्थित न चालल्याने अनेक शाळांमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन नोंदी करता न आल्याने काही ठिकाणी माहिती ऑफलाईन पद्धतीने गोळा करण्यात आली. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात खासगी व जिल्हा परिषदेच्या १०८७ शाळांची पटपडताळणी…

Read More

32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी ‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर:गुजरात-नांदेड कनेक्शन; बँक खाती, तांत्रिक रसद पुरवणारे 7 जण जेरबंद

क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर गुन्हेगारीच्या ‘पिच’वर फसवणुकीची बॅटिंग करत असल्याचे उघड झाले आहे. गोरेगावमधील एका ज्येष्ठ महिलेला ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर . ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण…

Read More

‘काॅर्पोरेट जिहाद’चा केंद्रीय यंत्रणेकडून गाेपनीय तपास:बड्या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी अत्यंत गोपनीय तपास सुरू केल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. प्रकरण गंभीर वळणावर गेले असून केंद्राकडून उच्चस्तरीय तपास सुरू केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. येथील एका नामांकीत आयटी कंपनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण,…

Read More

देशातील पहिला ऑलिम्पिक सायकलिंग ट्रॅक उभारण्यासाठी संभाजीनगर आघाडीवर:फेडरेशनच्या शिष्टमंडळाकडून 12 एकर जागेची पाहणी

‘मिशन ऑलिम्पिक’ अंतर्गत देशातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा सायकलिंग ट्रॅक आणि सायकलिंग खेळासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (एनसीओई) छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी साई केंद्रातील १२ एकर जागेची सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच सर्वंकष पाहणी केली. या प्रकल्पासाठी देशातील इतर राज्येही चढाओढ करत असली तरी ट्रॅक, रोड,…

Read More

बारामती विधानसभा पोटनिवडणूक:सुनेत्रा पवार यांना शिवसंग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा, अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा

शिवसंग्राम पक्षाने बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या पोटनिवडणुकीत शिवसंग्राम सक्रिय प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या अकाली निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. ज्योती…

Read More

अमरावतीतील सुरेश भट स्मारक, गजल गुरुकुलला सरकारची अनुकूलता:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने अमरावतीत स्मारक आणि जिल्ह्यात गजल गुरुकुल स्थापन करण्यासाठी सरकार अनुकूल असून त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीचे भूमीपुत्र गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापना कार्यक्रमात हा सत्कार आयोजित…

Read More