![]()
घोडेगाव2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सोनई घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवात यंदा भक्ती आणि शक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. परिसरातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या या यात्रेची सांगता चित्तथरारक कुस्त्यांच्या हगाम्याने झाली. तब्बल ३ लाख भाविकांनी देव