Headlines

Nasrapur rape case, I left her there because people would be suspicious: Accused Bhimrao Kamble

घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील

.

नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १९) न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले होते. चौकशीकामी विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यांचे सहायक ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. प्रथमेश हिंगणे हे व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते.

केवळ १६ दिवसांत ५५ जणांची नोंदवली साक्ष

हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे उद्या सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिंमतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील.

जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात

आरोपीतर्फे हिंमतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने , तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी व सहकारी न्यायालयात हजर होते. भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता शनिवारच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तांत्रिक पुराव्यांनी आरोपीची कोंडी

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

कोर्टाने कांबळेला विचारले ८८ प्रश्न

न्यायालयाने सोप्या मराठी भाषेत ५५ साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत आरोपीला तब्बल ८८ प्रश्न विचारले. सुरुवातीला आघटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो, असा धक्कादायक जबाब महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर दिला. ही घटना १ मे रोजी घडली होती. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास नकार दिला. शनिवारी (दि. २०) या संवेदनशील खटल्याचा अंतिम युक्तिवाद होणार आहे.

नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १९) न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले होते. चौकशीकामी विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यांचे सहायक ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. प्रथमेश हिंगणे हे व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते.

केवळ १६ दिवसांत ५५ जणांची नोंदवली साक्ष

हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे उद्या सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिंमतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील.

जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात

आरोपीतर्फे हिंमतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने , तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी व सहकारी न्यायालयात हजर होते. भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता शनिवारच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तांत्रिक पुराव्यांनी आरोपीची कोंडी

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

कोर्टाने कांबळेला विचारले ८८ प्रश्न

न्यायालयाने सोप्या मराठी भाषेत ५५ साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत आरोपीला तब्बल ८८ प्रश्न विचारले. सुरुवातीला आरोपीने हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत सीसीटीव्ही फुटेज नाकारले. मात्र, न्यायालयाने ६ ते ७ वेळा फुटेज झूम करून दाखवल्यानंतर “यात दिसणारा व्यक्ती मीच आहे,’ अशी कबुली त्याला द्यावी लागली. न्यायालयाने आरोपीस विचारणा केली की घटनास्थळाकडे जाताना आरोपीसोबत एक लहान मुलगी दिसते व घटनास्थळावरून काही वेळाने आरोपी एकटा येताना दिसतो तर त्या मुलीबद्दल आरोपीचे काय म्हणणे आहे? आरोपीने प्रथम मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र त्यानंतर आरोपीने न्यायालयाला घटनेच्या दिवशी काय घडले असे सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला.रोपीने हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत सीसीटीव्ही फुटेज नाकारले. मात्र, न्यायालयाने ६ ते ७ वेळा फुटेज झूम करून दाखवल्यानंतर “यात दिसणारा व्यक्ती मीच आहे,’ अशी कबुली त्याला द्यावी लागली. न्यायालयाने आरोपीस विचारणा केली की घटनास्थळाकडे जाताना आरोपीसोबत एक लहान मुलगी दिसते व घटनास्थळावरून काही वेळाने आरोपी एकटा येताना दिसतो तर त्या मुलीबद्दल आरोपीचे काय म्हणणे आहे? आरोपीने प्रथम मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र त्यानंतर आरोपीने न्यायालयाला घटनेच्या दिवशी काय घडले असे सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *