14 दिवसांनंतर पारा 45 पार; दिवसभरात 11.2 ने वाढ:संध्याकाळी ढग आले दाटून; वातावरणात झपाट्याने बदल
. जिल्ह्यात हवामानाचा विचित्र खेळ सोमवारी जाणवला. तब्बल १५ दिवसांनी ११ मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४५.२ होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता ३३.९ अंश सेल्सिअस असलेले तापमान संध्याकाळ ५.३० वाजता ४५.१ अंशापर्यंत पोहोचले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ११.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी ६ नंतर मात्र ढग…