महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचेविचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव
प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित…