Headlines

2,241 बूथवर पावणेतीन लाख बालकांचे लसीकरण:आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी उपक्रम, 500 पर्यवेक्षकांची केली नियुक्ती‎

खंडाळा राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील २ लाख ८३ हजार ३७० बालकांना आज रविवारी पोलिओ प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खंडाळा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी भव्य प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान नागरिकांमधील पल्स पोलिओ लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करत, आपल्या…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या….

Read More

दूध भेसळ रॅकेट उघड, टोळीवर गंभीर गुन्हा दाखल:पुणे ग्रामीणमध्ये सखोल तपास सुरू, आरोग्याशी खेळ उघड

पुणे ग्रामीणमधील मंचर पोलिस ठाण्यात दूध भेसळीच्या एका संघटित रॅकेटवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत फसवणूक, बनावटपणा आणि कट रचण्यासह अनेक गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. तपास यंत्रणांनी हा प्रकार केवळ निकृष्ट दर्जाचे दूध विकण्यापुरता मर्यादित नसून ग्राहकांच्या आरोग्याशी जाणीवपूर्वक खेळ केल्याचा…

Read More

1500 आसन क्षमतेचा अत्याधुनिक डिजिटल कीर्तन हॉल अंतिम टप्प्यात:संत एकनाथ महाराज मंदिर परिसर हायटेक होणार‎

संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठणनगरीतील नाथ मंदिर परिसराचा आता पूर्णपणे कायापालट होत आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येथे महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सध्या अधिक मास निमित्ताने मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असून राज्य शासनाकडून मंदिर परिसराच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या…

Read More

SIAC State Entrance Exam Aug 2; Free UPSC Training By Chandrakant Patil

उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण २०२६ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET-2026-27) आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये केंद् . मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, उच्च शिक्षण विभागअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई (SIAC) मुंबईसह भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र…

Read More

मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक

खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात आरोपी प्रवीण बाळकृष्ण कुर्वे याला मानकापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाची पार्श्वभूमी ३ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. गोधणी रोडवरील…

Read More

केरळमध्ये आज मुख्यमंत्र्यांची घोषणा:दुपारी विधीमंडळ पक्षाची बैठक; 4 राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, फक्त केरळमध्ये बाकी

केरळसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पण केरळमध्ये जिथे काँग्रेस बहुमतात आली आहे, तिथे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर सस्पेन्स कायम आहे. आज दुपारी 1 वाजता तिरुवनंतपुरममधील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यात नेता निवडला जाईल. एक दिवसापूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस…

Read More

जालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!

जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी पथकाने दोन ‎‎दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा‎ साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या ‎‎गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन ‎तरुणही घेत असल्याचे पुढे आले‎ आहे. आरोपींच्या संपर्कात काही ‎‎महाविद्यालयीन तरुण असल्याचेही ‎पुढे आले आहे. पोलिसांनी…

Read More

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG दरांचा भडका:रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्येही दरवाढ

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वारंवार वाढल्यानंतर आता सीएनजीचे दरही भडकले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्याने रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता निर्माण…

Read More