Headlines

राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून हायकोर्टाचे न्यायाधीश बाजूला झाले:CBI चौकशी-FIRचा आदेश दिला, नंतर मागे घेतला होता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी स्वतःला वेगळे केले आहे. सोमवारी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या पोस्टमुळे नाराज होऊन हा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्याने पोस्ट केले होते की, जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करा, अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. मात्र, त्याने आपल्या पोस्टमध्ये न्यायमूर्तींचा उल्लेख…

Read More

चित्रपट धुरंधर 3 बनत आहे का?:चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारणारे राकेश बेदी म्हणाले- मला काहीच कल्पना नाही

‘धुरंधर (2025)’ आणि ‘धुरंधर: द रिवेंज (2026)’ च्या बॉक्स ऑफिसवरील ऐतिहासिक यशानंतर चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. ANI शी बोलताना राकेश बेदी यांना धुरंधर 3 बद्दल विचारण्यात आले. यावर त्यांनी सांगितले की, त्यांनीही चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत, पण त्यांच्याकडे अशी कोणतीही बातमी नाही. ते म्हणाले, ‘धुरंधर 3 बनत आहे…

Read More

फडणवीसांची बाईकवरून एन्ट्री, पण PUC ची मुदत संपलेली:काँग्रेसची टीका, खासदार वर्षा गायकवाड यांनी कागदपत्रे आणली समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्वतः केवळ दोन गाड्यांचा ताफा घेऊन प्रवास करत इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून दिला होता. याला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज पालखी मार्गावर चक्क बसने प्रवास केला आणि आपल्या ताफ्यातील ५० टक्के वाहने कमी करण्याचे आदेश दिले. याच पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष…

Read More

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये रुग्णालयात आग, 4 जणांचा मृत्यू:20 हून अधिक भाजले; ICU च्या खिडक्या-दरवाजे तोडून रुग्णांना बाहेर काढले

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्याने 4 लोकांचा मृत्यू झाला. तर, 20 हून अधिक लोक भाजले. हा अपघात बुधवारी रात्री सुमारे 3 वाजता झाला. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. स्थानिक लोकांच्या मते मृत्यूचा आकडा वाढू शकतो. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर आहे, त्यामुळे बचाव कार्यात अडचण आली. अग्निशमन…

Read More

नीट पेपरफुटी प्रकरण:मनीषा हवालदारने 'गॉड' नावाने सेव्ह केलेला नंबर विद्यार्थ्याचा, सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केलेली एनटीए पॅनेलवरील ‘फिजिक्स’ची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात समोर…

Read More

पानठेल्यावरील वादातून नागपूरमध्ये तरुणाची हत्या:तीन आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले

नागपूरच्या कोराडी परिसरात पानठेल्यावर झालेल्या किरकोळ वादातून एका २८ वर्षीय तरुणाची दगडाने व चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना २० मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नागपूर-कोराडी सर्व्हिस रोडवरील भारत फर्निचरजवळ घडली. शुभम राजेश बेसरे (वय २८, रा. शिवकृष्णधाम, कोराडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात शुभमचा मित्र अतुल बलराम…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More

हिंगोली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत राज्यात तिसरा:विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप, १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार…

Read More

महिला बचतगटांचा आढावा:महिला बचतगटांनी जेम पोर्टलद्वारे व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी- रहाटकर

महिला बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ‘जेम’ पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी. महानगरपालिकेने बचत गटांसाठी आधुनिक विक्री स्टॉल उभारावेत, अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सुचना अमरावती भेटीदरम्यान महानगर पालिकेतील महिला बचत गटांच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत…

Read More

The expected monsoon arrives; It will arrive in Konkan in 3 days, the monsoon will hit Kerala three days late

Marathi News National The Expected Monsoon Arrives; It Will Arrive In Konkan In 3 Days, The Monsoon Will Hit Kerala Three Days Late नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळममध्ये दाखल झाला. हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व…

Read More