माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे
प्रतिनिधी|कोल्हार प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचेचेअरमन डॉ. भास्कर खर्डे उपस्थित होते. डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या, प्रवरा हायस्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण देणारी आघाडीची शाळा…