लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 2 लाख 29 हजारांचा ऐवज लंपास:जि.प.कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ, व्हीएचबी काॅलनीत दुसरी घरफाेडी
शहरात घरफोड्यांच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. खडकी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीत लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २९ ह . खदान पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांचे सत्र खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील १० ते १५ दिवसांत घरफोड्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय…