आषाढी एकादशीसह गुरू पौर्णिमेचे लागले वेध:आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा केली जाणार साजरी
आषाढी एकादशीला भू-वैकुंठ पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ सर्व वारकरी, भाविकांना लागली आहे. यात मध्यमवयीनांसह बहुतेक ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला भाविकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा साजरी होणार आहे. यासाठी शहरात आतापासूनच नागरिकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अगदी विठूरायाचे नामस्मरण करण्यासाठी टाळ, मृदुंग, विणा, ढोलकी, तबला दुरुस्त किंवा खरेदी…