Headlines

ॲमेझॉन 100 शहरांमध्ये क्विक कॉमर्स सेवा सुरू करणार:1000 मायक्रो-फुलफिलमेंट सेंटर्स उघडणार; इटरनल आणि स्विगीचे शेअर्स 3% पर्यंत घसरले

ॲमेझॉनने आपली क्विक कॉमर्स सेवा ‘ॲमेझॉन नाऊ’ देशातील 100 शहरांमध्ये सुरू करण्याची योजना आखली आहे. या बातमीनंतर मंगळवारी (28 एप्रिल) शेअर बाजारात इटरनल (झोमॅटो) आणि स्विगीच्या शेअर्समध्ये 3% पर्यंत घसरण नोंदवली गेली. सध्या ॲमेझॉन नाऊ केवळ दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमध्येच कार्यरत आहे. ॲमेझॉन इंडियाने गेल्या आठवड्यात 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती, हा विस्तार…

Read More

क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; रिकव्हरी एजंट की गुंड? कारवाईची मागणी

क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देशात गत काही वर्षांत…

Read More

Gujarat Nagar Nikay Election Result 2026 Update; BJP Congress Winning Candidates

Marathi News National Gujarat Nagar Nikay Election Result 2026 Update; BJP Congress Winning Candidates | Ahmedabad Gandhinagar अहमदाबाद1 तासापूर्वी कॉपी लिंक गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी सुरू आहे. भाजपने आतापर्यंत 15 महानगरपालिकांपैकी 4 वर विजय मिळवला आहे. यात मेहसाणा, मोरबी, नडियाद, वापी यांचा समावेश आहे. येथे पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. मेहसाणा, मोरबी,…

Read More

पुण्यात तीन ठिकाणी ९ लाखांची चोरी:बिबवेवाडी, कोंढवा आणि तुळशीबागेत घरफोडी व पाकीटमारीच्या घटना

पुणे शहरात चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात घरफोडी करून पावणेतीन लाख रुपयांचे दागिने, रोकड आणि मोबाईल चोरण्यात आले, तर तुळशीबागेत एका महिलेच्या पर्समधून सहा लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले…

Read More

अभिनेते भरत कपूर यांचे निधन:80 वर्षांचे होते, आखिरी रास्ता आणि खुदा गवाह सारख्या चित्रपटांमध्ये दिसले होते

ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी मुंबईतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन अभिनीत ‘आखिरी रास्ता’ आणि ‘खुदा गवाह’ यांसारख्या 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी ‘नूरी’, ‘आखिरी रास्ता’, ‘बाजार’, ‘इंकार’, ‘राम बलराम’ आणि ‘बरसात’ यांसारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका…

Read More

रोहित पवारांचे CID च्या रिकाम्या खुर्चीला निवेदन:रिकाम्या खुर्चीलाच जबाब नोंदवून घेण्याची मागणी; अघोरी पूजेविषयी बारामतीच्या नेत्याचा उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी येथील सीआयडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे त्यांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन बीएनएसएस कलम 180 अंतर्गत आपला जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यांच्या या गांधीगिरीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी…

Read More

Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (28 April 2026)

Marathi News Business Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (28 April 2026) | Bhopal Jaipur Gold Silver Rate नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,629 रुपयांनी घसरून 1.50 लाख रुपयांवर…

Read More

एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस सरकारचा ब्रेक:14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द; निधीची वसुली करण्याचेही आदेश

राज्यातील तलाव संवर्धन प्रकल्पांबाबत सरकारने मोठा निर्णय घेत 14 प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हा आदेश जारी केला असून या विभागाची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प मागील सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाले होते. यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या 11 प्रकल्पांचा समावेश आहे, तर…

Read More

Sabarimala Reference Women Entry LIVE Update; Muslim AIMPLB – Supreme Court

Marathi News National Sabarimala Reference Women Entry LIVE Update; Muslim AIMPLB Supreme Court | CJI Surya Kant नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळमधील शबरीमला मंदिरासह इतर पंथांच्या धार्मिक स्थळांमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीचा नववा दिवस आहे. मशिदी आणि दर्ग्यांमध्ये महिलांच्या प्रवेशाविरोधात युक्तिवाद करणारे वकील निजाम पाशा म्हणाले…

Read More

परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती:15 मुलींचे शोषण करणाऱ्या शाहिदला बेड्या, तरुणींचे व्हिडिओ बनवून मित्रांना केले शेअर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि अमरावती-परतवाडा येथील ‘अयान’ प्रकरणाने संपूर्ण राज्याची झोप उडवलेली असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातूनही एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने तब्बल 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहिद सनदे…

Read More