दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:गॅस सिलिंडर नव्हे जिवंत बाॅम्ब, जळगावात 42 अंश तापमानात उघड्यावर धाेक्याची वाहतूक, गॅस एजन्सींची मनमानी
युद्धाचा फटका घरगुती गॅस पुरवठ्यालाबसला आणि शहरात पॅनिक बुकिंग सुरूझाले. आता परिस्थिती सुधारत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असले तरी वास्तव भयावह आहे. गॅस एजन्सींकडून घरपोच सिलिंडर देण्यास होणारी टाळाटाळ व पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जळगावकर 42 ते 43 अंशांच्या रणरणत्या उन्हात चक्क दुचाकी व सायकलवर धोका पत्करून गॅस सिलिंडरची वाहतूक होत आहे.या तापमानात अचानक…