Headlines

हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार:नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

हिंगोली शहरात पोलिस विभागाच्या वतीने हेल्मेट सक्ती नंतर आता हळूहळू दुचाकी वाहन चालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने शनिवारी तारीख २५ या वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. हिंगोली जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी…

Read More

ड्रग प्रकरणात सेलिब्रिटींविरुद्ध ठोस पुरावे नाहीत:₹252 कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणात नोरा फतेही-श्रद्धा कपूर यांची नावे समोर आली होती

मुंबई पोलिसांची अँटी-नारकोटिक्स सेल (ANC) 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख उर्फ लॅविश विरोधात पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार आहे. तपासादरम्यान अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली होती, परंतु त्यांच्या विरोधात अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. ही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबई मिररशी बोलताना दिली. ते म्हणाले की, केवळ आरोपीच्या…

Read More

संगमनेरचा भोंदू गडगे, अशोक खरातहून 2 पाऊल पुढे:200 हून अधिक व्हिडिओ अन् 90 हून अधिक संशयास्पद औषधींचा जप्त; पुढे काय?

अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे याने भोंदूगिरीच्या बाबतीत अशोक खरातलाही मागे टाकले आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत त्याचे 200 हून अधिक संशयास्पद व्हिडिओ व 90 हून अधिक औषधी जप्त केली आहेत. आता हे व्हिडिओ व औषधी तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या…

Read More

Vadettiwar Slams Dhirendra Shastri for Shivaji Maharaj Insult

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर तीव्र टीका करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शिवरायांच्या पर . वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून दिली. त्यांनी नमूद केले की, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि इमादशाहीसह…

Read More

भोंदू बागेश्वर बाबांकडून शिवरायांचा अपमान:भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी

काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा भोंदू म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे संघाच्या व्यासपीठावर बोले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मनुवादी भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट असून, तीच भाषा बागेश्वर बाबा बोलत आहे,…

Read More

डॉ. शेषराव पाटील यांच्या 'रानफुले' काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते

पुणे येथे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांच्या ‘रानफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते, असे मत व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिवस आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यविश्व प्रकाशनने वनभवन, गोखलेनगर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन…

Read More

ओपनएआयचे सर्वात स्मार्ट GPT-5.5 लाँच:आता AI स्वतःच प्रोजेक्क्ट प्लॅन आणि पूर्ण करेल; 100 गुणांच्या टेस्टमध्ये 93 गुण मिळाले

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयच्या शर्यतीत ओपनएआयने आपले सर्वात स्मार्ट आणि समजदार एआय मॉडेल GPT-5.5 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे एआयच्या जगातले पुढचे मोठे पाऊल आहे, जिथे एआय आता फक्त संवाद साधणार नाही, तर प्रत्यक्षात तुमचे काम पूर्ण करेल. जुने एआय मॉडेल्सना प्रत्येक टप्प्यावर सूचना द्याव्या लागत होत्या, पण GPT-5.5 गुंतागुंतीची आणि अनेक…

Read More

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान:राज्यातील १.२३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी ता. 26 राज्यात मतदान होणार असून राज्यातील १.२३ लाख वैद्यकिय व्यवसायीक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून यामध्ये ९ जागांसाठी ६० उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. राज्यातील वैद्यकिय व्यवसायांची शिखर परिषध असलेेल्या या परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी वैद्यकिय व्यवासायीकांच्या विविध संघटना सरसावल्या असून या संघटनांकडून राजकिय…

Read More

संजय राऊत म्हणजे दुर्योधनाच्या दरबारातील 'दुःशासन'!:'उबाठा'ची अवस्था वापरून फेकून देणाऱ्या डब्यासारखी- नवनाथ बन

संजय राऊत जनतेने तुम्हाला कचऱ्याचा डब्बा म्हणून वापरले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी आणि राहुल गांधी हे तुमचा वापर कचऱ्याचा डब्बा म्हणून वापर करतात. तुमची काय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात उबाठाला कोणीही वापरते आणि फेकून देते, अशी डब्बासारखी अवस्था झाली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,…

Read More

मुंबईत फेंटी ब्युटीच्या कार्यक्रमात सहभागी झाली रिहाना:गायिकेने हिंदीमध्ये आभार मानले, ईशा अंबानीसोबत फोटो क्लिक केला

मुंबईतील फिनिक्स पॅलेडियममध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना तिच्या कॉस्मेटिक ब्रँड फेंटी ब्युटीच्या भारतात अधिकृत लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली. या इव्हेंटला ‘फेंटी ब्युटीची हवेली’ असे नाव देण्यात आले होते. कार्यक्रमात रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानीही उपस्थित होत्या. याशिवाय अभिनेत्री जान्हवी कपूर, अदिती भाटिया आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, इव्हेंटदरम्यान…

Read More