Headlines

सोमेश्वर फाउंडेशनतर्फे 'पुणे आयडॉल 2026' गायन स्पर्धा:4 ते 10 मे दरम्यान; नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध

शहरातील हौशी गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘पुणे आयडॉल २०२६’ या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ ते १० मे २०२६ या कालावधीत होणार असल्याची माहिती नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त बिपीन मोदी, जितेंद्र भुरुक, उमेश वाघ,…

Read More

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज:प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा अन् प्रवास टाळण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर ते आता आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. सोमवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शरद पवार यांना सोमवारी सकाळी प्रकृती अस्वास्थेमुळे ब्रीच…

Read More

न्यायाधीशांशी वाद घालणाऱ्या व्हिडिओवर केजरीवाल यांना नोटीस:उच्च न्यायालयाने विचारले – सर्वात आधी कोणी अपलोड केले; उरलेले सर्व लिंक्स हटवा

दिल्ली उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. ही याचिका न्यायालयाची कार्यवाही परवानगीशिवाय रेकॉर्ड करून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासंदर्भात आहे. न्यायालयाने सर्व व्हिडिओ हटवण्याचे आणि लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, ही याचिका ॲडव्होकेट वैभव सिंह यांनी दाखल केली आहे. दिल्ली उच्च…

Read More

कंदुरीसाठी नेले जाणारे 'बकरे' जिवावर बेतले:बकरे उसळल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले, दोन दुचाकींच्या धडकेत दोघे ठार

आरळ ते तेलगाव मार्गावर तेलगाव शिवारात दोन दुचाकीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याचे घटना गुरुवारी ता. २३ सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. एका दुचाकीवरील कंदुरीच्या कार्यक्रमासाठी नेले जाणारे बकरे उसळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील नांदूसा येथील नितीन…

Read More

भोंदू खरात प्रकरणामुळे आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा:राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढली जात असतानाच, राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे यांनी ‘महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन’च्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या आरोपांमुळे आणि पतसंस्थेच्या सभासदांकडून होत असलेल्या वाढत्या…

Read More

पुणे रेल्वे स्थानकातील समस्यांची खासदार मेधा कुलकर्णींकडून पाहणी:सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले

पुणे रेल्वे स्थानकातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्थानकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्या आणि असुविधांवरून त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत, याबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार कुलकर्णी यांनी सांगितले…

Read More

खरीप 2026 साठी प्रशासनाचे खत-बियाणे विक्रेत्यांना निर्देश:शेतकऱ्यांना सुरळीत व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचे नियोजन

पुणे येथे खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समिती आणि कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्यांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. यावेळी खत व बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक, वाहतूकदार, नोडल एजन्सी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने…

Read More

जातिभेदावर व्यक्त झाले 'पंचायत' अभिनेत्याचे दुःख:विनोद सूर्यवंशी म्हणाला- आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही; हॉटेलमध्ये स्वतःचे ताट धुवावे लागले होते

वेब सिरीज पंचायतमध्ये नवीन सचिवजींच्या भूमिकेतून चर्चेत आलेले विनोद सूर्यवंशी यांनी नुकतेच सांगितले की, त्यांच्या कर्नाटकातील गावात आजही त्यांना एका मंदिरात प्रवेश मिळत नाही. विनोद सूर्यवंशी यांनी सिद्धार्थ कन्नन यांच्याशी बोलताना सांगितले की, त्यांच्या गावात आजही जातीय भेदभावावर आधारित वागणूक दिली जाते. त्यांनी सांगितले की, गाव दोन भागांमध्ये विभागले आहे, जिथे एका बाजूला उच्च जातीचे…

Read More

तळवडेत क्रेन कोसळली, 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित:वीज यंत्रणेचे मोठे नुकसान; क्रेन मालकाविरुद्ध तक्रार दाखल

पुण्यातील तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळली. या घटनेमुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ही क्रेन २२ केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या मुख्य वाहिनीवर पडल्याने हा बिघाड झाला. या बिघाडामुळे देहूगाव आणि तळवडे येथील २२ केव्ही वाहिन्यांवर…

Read More

इटली जगातील श्रीमंतांचे नवीन आवडते ठिकाण बनत आहे:दुबईसारख्या करमुक्त ठिकाणांबाबत अनिश्चितता वाढली, लोक पर्याय शोधत आहेत

जगभरातील उच्च नेटवर्थ असलेले श्रीमंत लोक फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या देशांना सोडून इटलीमध्ये स्थायिक होत आहेत. याचे कारण म्हणजे फ्लॅट टॅक्स आणि सोपे नियम. परदेशी उत्पन्नावर निश्चित वार्षिक कर लागतो, उत्पन्न कितीही असो. याची कमाल मर्यादा 3 लाख युरो (सुमारे 3 कोटी रुपये) आहे, जी यापूर्वी 1 लाख आणि नंतर 2 लाख युरो होती. इटलीमध्ये मालमत्ता…

Read More