Headlines

अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अपना सपना मनी… मनी! – राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत…

Read More

पुण्यातील IT कंपनीत विश्रांती कक्षावरून नवा वाद:विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी वापर; माधुरी मिसाळ यांचे चौकशीचे आदेश

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या घटनेने राज्यात गदारोळ माजला असतानाच पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करून भेदभाव आणि नियमभंग आढळल्यास दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी…

Read More

विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद:DMK म्हणाली- आधी तमिळ गीत वाजवण्याची परंपरा, याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले; डावे-व्हीसीकेचाही विरोध

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे. डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले ​​पाहिजे होते, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे. यावर विजय यांच्या पक्षाने…

Read More

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎

ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात . यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण,…

Read More

पुणे जिल्ह्यात दरड कोसळली; दोन घाटमार्ग विस्कळीत:वरंध घाट, कुसगाव खिंडीत वाहतूक ठप्प; प्रशासन सतर्क

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महत्त्वाच्या घाटमार्गांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंध घाट आणि खेडशिवापूर ते राजगड तालुक्याला जोडणाऱ्या कुसगाव खिंडीत दरडी कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पंढरपूर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 डीडी अंतर्गत येणाऱ्या वरंध घाटात शिरगाव गावाच्या हद्दीत आज मोठी दरड कोसळली. घाटमाथ्यावर…

Read More

गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार…

Read More

Justice Verma resigns a year after burnt notes were found in his house; if his resignation is rejected, he will be removed through impeachment

Marathi News National Justice Verma Resigns A Year After Burnt Notes Were Found In His House; If His Resignation Is Rejected, He Will Be Removed Through Impeachment नवी दिल्ली12 तासांपूर्वी कॉपी लिंक अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जळालेली रोकड सापडल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हे…

Read More

काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!:अकोल्यात भोंदू बाबाने चिमुकल्याला चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवले

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून अंधश्रद्धेचा एक मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. चेतन सुनील मुळे नावाच्या एका भोंदू बाबाने एका निष्पाप चिमुकल्यावर अघोरी आणि जीवघेणे उपचार केल्याचा गंभीर आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूने त्या लहान बाळाला चक्क आपल्या दातांनी उचलले आणि हवेत गरागरा फिरवले. हा अघोरी प्रकार पाहताना कोणाच्याही…

Read More

आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले:वैधताप्रमाणपत्र सहज मिळावे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला माेर्चा; जोरदार घोषणा

कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे. या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कोळी महासंघातर्फे आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी व ढोर…

Read More

मिथुनदा @76, कधी पाण्याची टाकी, कधी फुटपाथवर झोपले:एका चुकीने ऋषी कपूरचे प्राण संकटात; राजकुमार म्हणाले होते – हे कुणाला उचलून आणले

कोई शक…, तेरे नाम का कुत्ता पालूं…, हे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचे उत्कृष्ट सदाबहार संवाद आहेत, जे आज ७६ वर्षांचे झाले आहेत. गेल्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झालेले मिथुन चक्रवर्ती कधीकाळी नक्षलवादी होते, पण विजेचा धक्का लागून भावाच्या मृत्यूनंतर ते कुटुंबाकडे परत आले आणि मग पुण्यातील फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे…

Read More