Headlines

गुजरातमधील 2002 च्या पॅटर्ननुसार देशभर दंगली घडवण्याचे भाजपचे षडयंत्र:हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

भारतीय जनता पक्ष २०२९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी देशभर धार्मिक तेढ निर्माण करत असून, २००२ च्या गुजरात दंगलींप्रमाणेच हिंसाचार घडवण्याचे षडयंत्र आखले जात आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी केला. पाच राज्यातील निवडणुकीनंतर काही राज्यांत सुरू झालेला हिंसाचार हा याच मोठ्या कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार…

Read More

आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागला असून, त्यावरून महाराष्ट्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मिडल-ईस्टमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी संकटाचा फटका भारतातील अनेक भागांना बसत असून, सूरतमध्ये त्याचे…

Read More

वन नेशन, वन इलेक्शन- JPCची टीम गुजरातमध्ये:समिती आज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. समितीचे ३९ सदस्य मंगळवारपासून तीन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. जेपीसी सदस्यांनी मंगळवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. आज समितीने सर्व राजकीय पक्षांना त्यांचे विचार मांडण्यासाठी गांधीनगर येथे बोलावले…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे

समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी…

Read More

जमीन व्यवहार ‘कायदेशीर’ असल्याचा भोंदू खरातचा दावा:मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका‎बदलली; सावकारकीचे आरोपही फेटाळले‎

शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि सावकारकी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. जमीन खरेदी आणि कथित व्याज व्यवहाराबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिस चौकशीत खरातने शिर्डीतील जमीन खरेदी नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेतून झाली असल्याचा दावा केला आहे….

Read More

मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी…

Read More

भारत-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये महाराष्ट्राचा पुढाकार:छत्रपती संभाजीनगर ते हो चि मिन्ह सिटी विमानसेवेचा प्रस्ताव, CM फडणवीसांची माहिती

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले….

Read More

Congress May Withdraw, Unopposed Polls Likely

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब . काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज…

Read More