Headlines

Mumbai Court Acquits Anil Parab in Municipal Engineer Assault Case

मुंबई महापालिका अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. जवळपास दोन वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीनंतर मुंबई सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी पर . या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभागातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) अजय पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सरकारी कामात…

Read More

पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रकरण:'युनिव्हर्सिटी'पासून दलालांपर्यंत चौकशी करा, रोहित पवार यांची मागणी

पुणे विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरणाची ‘युनिव्हर्सिटी’पासून दलालांपर्यंत सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एका बनावट पदवीचे प्रकरण समोर आले असले तरी अशा अनेक पदव्या विकल्या गेल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पवार यांनी आरोप केला की, बनावट पदवीचा प्रकार महिनाभरापूर्वीच समोर आला होता आणि गायकवाड यांनी कुलगुरूंना…

Read More

सोशल मीडियावरून आलेली Gen Z ची शब्दावली:ऑफिसमध्ये छाप पाडण्यासाठी रेज अप्लाइंग, क्वाइट क्विटिंग; कॉलेजमध्ये रील्स आणि स्लेचा बोलबाला

Gen Z खरं तर कोणत्याही परिस्थितीत लोकांवर आपली छाप पाडण्यात माहीर आहेत. मग ती त्यांच्या विद्यार्थी आंदोलनाची गोष्ट असो किंवा ऑफिसमध्ये आपला प्रभाव पाडण्याची. ऑफिसमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी ते काही असे शब्द वापरतात जे त्यांच्यासोबतच Gen Alpha च्याही तोंडी रुळले आहेत. अशाच काही शब्दांबद्दल जाणून घेऊया: भारतातील कॉलेजेसमध्ये Gen Z अनेकदा हिंग्लिश (हिंदी आणि इंग्रजी…

Read More

दिल्लीतील दगडांवरील ठसे आधारशी लिंक होतील!:चंद्रकांत पाटलांचा पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तपासाबाबत दावा; अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांवरील लाठीचार्ज व पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे…

Read More

प्रशासकीय मान्यतेनुसार काम झाले नसल्याचा ठपका:हिंगोलीतील वीज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण निलंबित

हिंगोली तालुक्यातील नर्सी येथे ११ केव्ही फिडर बसविण्याचे काम प्रशाकिय मान्यतेनुसार झाले नसतांनाही कामाचे ५० लाख रुपयांचे देयक अदा करणारे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. ३० वीज कपंनीचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी काढले आहेत. मात्र या प्रकरणात वीज कंपनीकडून कामालीची गोपनियता पाळली जात आहे….

Read More

फुलेवाड्याचे विस्तारीकरण समाधानकारक नाही:सरकार जागा देण्यास तयार, कामाला गती देण्याची गरज – मंत्री छगन भुजबळ

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फुलेवाड्याच्या विस्तारीकरणाचे काम समाधानकारक नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही. सरकार आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहे. फुलेवाड्याच्या विस्तारीकरणामागे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती नव्या…

Read More

विदर्भ, मराठवाड्यात पुढील 24 तासांत 'फ्लॅश फ्लड'चा इशारा:नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथील ‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने ३० जुलै २०२६ रोजी एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला…

Read More

विशाल घुले हत्या प्रकरण:मराठा नसल्यामुळे न्याय मिळत नाही का? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल, सुप्रिया सुळेंवरही साधला निशाणा

बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप केला. आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल उपस्थित करत, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मृत विलास…

Read More

महिला आयोगात मनुष्यबळाचा तुटवडा:39 पैकी 19 पदे रिक्त; कामकाजावर परिणाम, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

महाराष्ट्र राज्य महिला आयोग गंभीर मनुष्यबळ तुटवड्याचा सामना करत आहे. आयोगातील मंजूर ३९ पदांपैकी तब्बल १९ पदे रिक्त असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. यामुळे महिलांच्या हक्कांचे रक्षण करणारी ही अर्ध-न्यायालयीन संस्था प्रभावीपणे काम करू शकत नाहीये. या रिक्त पदांमध्ये वर्ग-अ ते वर्ग-क श्रेणीतील उपसचिव, वरिष्ठ समुपदेशक आणि विधी तज्ज्ञ…

Read More

हास्ययोग म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था:नवचैतन्य हास्ययोग परिवार गुरुपौर्णिमा सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘हास्ययोग’ म्हणजे जीवनातील आनंद आणि दुःख या दोन्ही परिस्थितीकडे समबुद्धीने पाहण्याची ‘स्थितप्रज्ञ अवस्था’ असल्याचे मत व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा – गुरु सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन…

Read More