Headlines

जेन-झींच्या आंदोलनाने देशाची बदनामी केली!:बाबा रामदेवांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचा पलटवार, म्हणाले- 'हा RSS-भाजपचा अजेंडा'

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने उभारलेल्या 35 दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या यशस्वी आंदोलनाची देशभरात चर्चा असतानाच, योगगुरू बाबा रामदेव यांनी या आंदोलनावर आणि ‘जेन-झी’ पिढीवर सडकून टीका केली आहे. “जेन-झीच्या आंदोलनामुळे भारताची बदनामी झाली,” असा दावा त्यांनी केला आहे. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे…

Read More

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचे समन्स:2009 सालच्या व्हिडीओ प्रकरणी 5-6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी हा खटला दाखल केला होता. तक्रारदार (वसंत डावखरे) हयात…

Read More

HSRP Number Plate Deadline; Pratap Sarnaik Warns Strict Action

राज्यातील प्रत्येक वाहनावर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) असणे बंधनकारक असून, जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी वाहनधारकांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर कठोर . HSRP नंबर प्लेट का अनिवार्य केली? परिवहन विभागाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, गुन्हेगारी घटनांमध्ये साध्या किंवा बनावट नंबर…

Read More

रक्षा खडसेंचा राजीनामा घ्या, दुहेरी भूमिका चालणार नाही!:विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय भूकंप; एकनाथ खडसे आणि रोहित पवारांची टीका

भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या क्लिपमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सूनबाई व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचे ऐकू येत असून, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी…

Read More

धनुष्यबाण कुणाचा?:शिवसेना नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कोणाचे, या गेल्या तीन वर्षांपासून गाजत असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून आज न्यायमूर्ती सूर्यकांत,…

Read More

महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते!:पुणे विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणावरून रोहित पवारांचा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चक्क ७० हजार रुपये घेऊन बोगस डिग्री आणि गुणपत्रक विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने एका कर्मचाऱ्याला निलंबित करून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठाची अधिकृत ‘प्रेस नोट’ सोशल मीडियावर शेअर करत, “महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते,”…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘कॅग’चा ठपका : देशातील 127 प्रकरणांत ‘पॅन’ न तपासता 40 हजार कोटींची कर्जमाफी, बँकांची चलाखी

देशातील बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांनी आयकर विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत तब्बल ७४,७६६.३९ कोटींचा कर बुडवला आहे. मुंबईच्या एका प्रकरणात तर बोगस ‘पॅन’च्या आधारे ११५.६१ कोटींच्या थकीत कर्जावर करसवलतही मिळवली. एवढेच नव्हे, तर देशातील १२७ प्रकरणांत बँका आणि वित्तीय संस्थांनी आधी कर्जदारांचा ‘पॅन’ न घेता ४० हजार कोटींचे बुडलेले कर्जे राइट-ऑफ केले. त्यानंतर आयकर…

Read More

दिल्ली जिमखाना क्लब वादावर केंद्राने म्हटले:न्यायालय बेदखली प्रक्रिया थांबवू शकत नाही, कारवाई पूर्णपणे वैध असल्याचे सांगितले

दिल्ली जिमखाना क्लबच्या जमिनीवरून सुरू असलेल्या वादामध्ये केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, सार्वजनिक जागांमधून बेदखल करण्याच्या वैधानिक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. न्यायमूर्ती अवनीश झिंगन यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात केंद्राने म्हटले आहे की, क्लबची कायमस्वरूपी लीज कायदेशीररित्या संपुष्टात आली आहे आणि त्यानंतर इस्टेट ऑफिसरने जारी केलेली कारणे दाखवा नोटीस पूर्णपणे…

Read More

भाजप घाबरलेली पार्टी, अमित शहांनी राजीनामा द्यावा:विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून संजय राऊत आक्रमक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या कारवाईचा तीव्र निषेध करत राऊत यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, शहांच्या आगामी पुणे दौऱ्याला पुणेकरांनी कडाडून विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी केले…

Read More

मेळघाटात 15 दिवसांच्या बाळाच्या पोटावर 12 चटके:रेट्याखेडा येथे ‘डम्मा’ नावाचा अघोरी उपचार, वृद्ध महिलेविरुद्ध चिखलदरा पोलिसांत गुन्हा

मेळघाटातील चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील रेट्याखेडा येथे एका १५ दिवसांच्या बालिकेवर अघोरी उपचार केल्याची घटना समोर आली. पोट फुगल्याच्या त्रासावर उपचार करण्याच्या नावाखाली गावातील ६५ वर्षीय भुलई जामुनकर या महिलेने तिच्या पोटावर तप्त विळ्याचे ११ ते १२ चटके दिले. मेळघाटात या अघोरी व अनिष्ट उपचारपद्धतीला ‘डम्मा’ असे म्हटले जाते. पोटफुगीमुळे तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. आरोपी…

Read More