Headlines

वरळीतील जनआक्रोश मोर्चा भाजपच्या अंगलट:नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; अटी-शर्तींच्या पायमल्लीचा ठपका

लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपने मुंबईत काढलेल्या जनआक्रोश मोर्चाला वादाची फोडणी मिळाली आहे. वरळी परिसरात मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोलिसांनी घातलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वरळी पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात झालेली वाहतूक कोंडी आणि एका महिलेने थेट मंत्र्यांना विचारलेला जाब, यामुळे हा…

Read More

'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' पुस्तकाचे प्रकाशन:शहरी जीवनाने हळवेपण हिरावले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे मत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘शहरी जीवनाने आपले हळवेपण हिरावून घेतले आहे’ असे मत व्यक्त केले. ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या ज्येष्ठ लेखक अनंत सामंत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांना आता शहरातील माणसे, उंच इमारती आणि मोठ्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे, असे पाटेकर म्हणाले. ही…

Read More

मणिपूरच्या उखरुलमध्ये आसाम रायफल्सचा विरोध, बंकर तोडले:महिलांनी जवानांवर आणि त्यांच्या गाड्यांवर पेट्रोल टाकले; संघर्षात 22 जखमी

मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यातील शोक्वाओ आणि न्यू हेवन परिसरात रविवारी सकाळी शेकडो महिला आसाम रायफल्सच्या जवानांच्या आणि वाहनांच्या समोर भिंत बनून उभ्या राहिल्या. मशाल आणि लाठ्या घेऊन या तंग्खुल नागा महिला जवानांना पुढे जाऊ देत नव्हत्या. लष्करी अधिकाऱ्यांनी इशारा दिला. तरीही त्या तिथेच ठाम राहिल्या आणि ‘आमची जमीन, आमचा अधिकार’ अशा घोषणा देत राहिल्या. स्थानिक लोकांच्या…

Read More

सोने ₹177 ने वाढून ₹1.44 लाखांवर:यंदा ₹11 हजाराने झाले महाग, चांदी ₹150 ने वाढून ₹2.27 लाख प्रति किलोवर

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 8 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 177 रुपयांनी वाढून 1.44 लाख रुपये झाला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 150 रुपयांनी वाढून 2.27 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 8…

Read More

105 रुपयांचा विक्रमी दर! श्रीगोंद्याच्या मातीत पिकली "कोटींची द्राक्षं':पारगाव सुद्रिक येथील युवा शेतकरी मोहन जगताप यांची यशोगाथा

जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मातीतून सोनं उगवता येतं, हे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतशील शेतकरी मोहन ईश्वर जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाचे संकट, अवकाळी पावसाचा तडाखा आणि कोसळलेले बाजारभाव अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगताप यांनी द्राक्ष शेतीतून कोटींची उलाढाल केली. सध्या संपूर्ण परिसरात त्यांच्या यशाची चर्चा…

Read More

मागासवर्गीय मंत्र्यांनी झोप काढली का?:राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतप्त; आरक्षणावर नव्या वादाची ठिणगी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांमधील राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यावरून आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. शासनाकडून वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेस बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही, असे नव्या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयानंतर सामाजिक आणि…

Read More

PM Narendra Modi Cabinet Reshuffle Ministers List Update; AAP TMC Shiv Sena MPs

Marathi News National PM Narendra Modi Cabinet Reshuffle Ministers List Update; AAP TMC Shiv Sena MPs | BJP नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत NEET-UG पुनर्परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा दावा वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. यावेळी मोदींनी विविध विभागांमध्ये समन्वयावरही भर दिला. बैठकीच्या…

Read More

गायरान जमीन लाटणाऱ्या 7 ग्रामसेवक,8 सरपंचांसह 40 जणांवर गुन्ह्याचे आदेश:पारोळा तालुक्यातील प्रकार; जिल्हाधिकाऱ्याच्या चौकशीतून उघड

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका सामान्य माणसाने व्यवस्थेविरुद्ध दिलेला साडेचार वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांनी धमक्या आणि स्वतःवर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांना न जुमानता पिंपरी मोंढाळे येथील दोन . पिंपरी मोंढाळे येथील गट क्र. १४० आणि सर्व्हे क्र. ८४ मधील सरकारी गायरान जमीन हडपण्यासाठी हा सर्व प्रकार घडला. जेव्हा…

Read More

सेन्सेक्स 1613 अंकांनी घसरून 77,550 वर:निफ्टी देखील 461 अंकांनी घसरून 23,590 वर; पीएसयू बँकांमध्ये विक्री

आठवड्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी, म्हणजेच आज सोमवार, 13 एप्रिल रोजी, सेन्सेक्स 1613 अंकांनी (2.08%) घसरून 77,550 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 461 अंकांची (1.92%) घसरण झाली आहे, तो 23,590 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात PSU बँक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारातही घसरण शुक्रवारी सेन्सेक्स 931 अंकांनी घसरून 76,632 वर बंद झाला…

Read More

सारोळ्यात तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना मिळाला हक्काचा रस्ता:प्रलंबित प्रश्न मार्गी, अतिक्रमण हटवून महसूल विभागाने खुला केला मार्ग‎

शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता. मात्र, सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारातील शेतकरी गेल्या तब्बल १० वर्षांपासून यापासून वंचित होते. अनेक वर्षांचा पाठपुरावा, अर्ज आणि विनंत्या करूनही न . सारोळा शिवारातील गट क्रमांक ४८४, ४८५ आणि ४९० मधील शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता काही वर्षांपासून अडथळ्यांमुळे पूर्णपणे बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने…

Read More