Headlines

संगमनेरला अखेर नवी एमआयडीसी मंजूर; लवकरच निघेल नोटिफिकेशन:आ.खताळ यांची घोषणा, 600 तरुणांच्या मुलाखती; 125 जणांची निवड‎

संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण संगमनेरला नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. संगमनेरच्या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघणार आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार…

Read More

वीजग्राहकांना बनावट मेसेज, सायबर भामट्यांकडून फसवणूक:वीजपुरवठा खंडित होण्याच्या धमक्या; महावितरणचे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’ अशा…

Read More

Harsha Richhariya; Mahakumbh Viral Faces Controversy

Marathi News National Harsha Richhariya; Mahakumbh Viral Faces Controversy | Monalisa Bhosle IITian Baba Abhay लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाकुंभ संपून वर्षभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण, आजही 3 चेहरे चर्चेत आहेत. पहिला- माळा विकणारी एक मुलगी, जी तिच्या डोळ्यांमुळे व्हायरल झाली. दुसरा- आयआयटीएन बाबा, ज्यांनी आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतले, नंतर सर्व सोडून संन्यास घेतला….

Read More

यंदा गणेशमूर्ती 30 टक्केमहाग मिळण्याची शक्यता:गुजरात राज्यातील ‘माती’मधून घडतात महाराष्ट्राचे गणपती, ‘टायअप’ची मागणी

महाराष्ट्राच्या घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत पुजल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती प्रत्यक्षात गुजरातच्या मातीतून घडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे वाहतूक खर्च दुप्पट झाल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची मोठी वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने जाहीर केलेला ७०० ब्रास मोफत मातीचा शासन निर्णय उशिरा निघाल्यामुळे या वर्षी त्याचा मूर्तिकारांना काडीचाही फायदा…

Read More

नवनीत राणांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी? सुनेत्रा पवारांची भेट, फडणवीसांशी चर्चा:मिटकरींची सूचक पोस्ट, हालचालींना वेग

महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडे सुनेत्रा पवार…

Read More

शक्तीपीठ विरोधात 3 गावातील शेतकरी आक्रमक‎:15-20 फूट उंचीच्या महामार्गामुळे शेती धोक्यात; रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा‎

बार्शी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तडवळे, यावली आणि ढोराळे या तीन गावांतील शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकवटले असून, “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” या ठाम भूमिकेसह तीव्र आंदोलनाचे र . प्रस्तावित महामार्ग सुमारे १५ ते २० फूट उंचीवरून जाणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विस्कळीत दळणवळण, उंच रस्त्यामुळे शेतात…

Read More

लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत…

Read More

ज्येष्ठ नागरिक योजनेतून दरमहा ₹20,500 पर्यंत कमाई:यात मिळत आहे वार्षिक 8.2% व्याज, यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे संपूर्ण गणित समजून घ्या

सरकारने एप्रिल-जून (Q1FY27) साठी लघु बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच व्याज मिळत राहील. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमच्यासाठी दरमहा उत्पन्नाची व्यवस्था करू इच्छित असाल, तर पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते (SCSS) तुमच्यासाठी योग्य राहील. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवून तुम्ही निवृत्तीनंतरही तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू…

Read More

3 वर्षांपासून मोसंबीला भाव मिळेना; 3,500 हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड:जिल्ह्यात 24 हजार 67 हेक्टर मोसंबीचे क्षेत्र, वर्षाचे उत्पन्न 30 हजार‎

उत्पादनाची हमी असल्याने काही वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी मोसंबी लागवडीकडे वळले होते. त्यानुसार २४ हजार ६७ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून ५ ते ८ रुपयांचा किरकोळ भाव मिळत आहे. त्यामुळे मोसंबीसाठी वर्षभर केलेला खर्चही पदरी पडत नाही. परिणामी, तीन वर्षांत ३,५०० हेक्टरवरील झाडांवर कुऱ्हाड फिरविल्याची विदारक स्थिती आहे. बाजारपेठेतील मंदी, मिळणारा कवडीमोल भाव…

Read More

तहसीलदार राकेश गिड्डेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा दिलासा:पत्नीला सांगलीत अनुकंपा नोकरी; फडणवीस सरकारचा तातडीचा निर्णय

बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिवंगत तहसीलदारांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे अवघ्या दीड महिन्याच्या आत सरकारने ही प्रक्रिया…

Read More