Headlines

दहा दिवसांच्या खंडामुळे अमरावतीत पाऊस 37 टक्क्यांनी घटला:शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर काहींची पेरणी अजूनही रखडली आहे. २० जुलैपर्यंतच्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी ३२४.७ मिमी अपेक्षित असताना,…

Read More

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अमरावतीत आंदोलन:इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; आरडीसींना निवेदन सादर

लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला. संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर…

Read More

मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर झाड कोसळले:दुचाकीस्वार जखमी, वाहन नादुरुस्त; दोन तास वाहतूक ठप्प

अमरावती मनपा आयुक्त डॉ. महेश गोंदावले यांच्या सरकारी बंगल्यासमोर सोमवारी दुपारी एका झाडाची मोठी फांदी अचानक तुटून खाली पडली. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. सौरभ श्रोती असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दर्यापूर तालुक्यातील खोलापूर (दारापूर) येथील रहिवासी असून,…

Read More

शैक्षणिक कागदपत्रांसाठी आलेल्या महिलेला मारहाण:निवृत्त ACP सुनील पवारसह 8-10 महिला बाऊन्सर्सवर गुन्हा

बालेवाडी येथे शैक्षणिक कागदपत्रे घेण्यासाठी सासरी आलेल्या विवाहितेला घरात प्रवेश नाकारून मारहाण केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, त्यांची पत्नी सुप्रिया पवार आणि ८ ते १० अज्ञात महिला बाऊन्सर्सविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बाणेर पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इशिका प्रतीक पवार (३०) या १४…

Read More

देश-विदेशात केमिकल इंजिनिअर्सना वाढती मागणी:कृषी क्षेत्राच्या विकासातही महत्त्वाची भूमिका – डॉ. के. टी. जाधव

केमिकल इंजिनिअर म्हणजे केवळ रसायनांचे उत्पादन करणारा तज्ज्ञ, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, प्रत्यक्षात औषधे, साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, प्लास्टिक तसेच सौंदर्यप्रसाधने यांसारख्या दैनंदिन वापरातील असंख्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअर्सची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे देशासह परदेशातही केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत असून विद्यार्थ्यांचा कलही या शाखेकडे वाढत असल्याची माहिती डी….

Read More

विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा काँग्रेसकडून निषेध:केंद्र सरकारवर संविधानविरोधी भूमिकेचा आरोप; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध केला आहे. नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा लाठीमार झाल्याचा आरोप आहे. केंद्र सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असून लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन…

Read More

पुणे शहरात जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू:पावसाळ्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे शहरात पावसाळ्यात जड वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने अडकून वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ९ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जड आणि अवजड वाहनांनी पुणे शहरात प्रवेश न करता…

Read More

Himachal Pradesh Very heavy rain | red alert | Flash flood

Marathi News National Himachal Pradesh Very Heavy Rain | Red Alert | Flash Flood | Landslide Live Update: IMD शिमला5 तासांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलासह इतर भागांमध्येही आज सकाळपासून हवामान खराब झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. या…

Read More

आईने 10 महिन्यांच्या चिमुकलीला बादलीत बुडवून मारले:मृतदेह खांद्यावर घेऊन पोलिसांसमोर हजर, 6 वर्षांच्या मुलीचा विनवणीमुळे वाचला जीव

पतीच्या सततच्या त्रासाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळून एका हतबल झालेल्या माऊलीने स्वतःच्या अवघ्या १० महिन्यांच्या निष्पाप मुलीचा गळा दाबून, तिला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारल्याची धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत घडली.एवढेच नव्हे तर, या मातेने आपल्या ६ वर्षांच्या मोठ्या मुलीचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुरडीने केलेल्या आर्त विनवणीमुळे तिचा…

Read More

सरकारने संसदेत म्हटले- E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत नाहीत:23 कोटी गाड्या कोणत्याही अडचणीशिवाय धावत आहेत, जुन्या गाड्यांचे मायलेज थोडे कमी झाले

देशात 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल, म्हणजे E20 इंधनामुळे गाड्यांचे इंजिन खराब होण्याचा किंवा त्या अचानक बंद पडण्याचा कोणत्याही ठोस अहवाल नाही. सरकारने आज, म्हणजेच 20 जुलै रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, देशभरात धावणाऱ्या 23 कोटींहून अधिक गाड्यांच्या वापराच्या अनुभवांवरून आणि अनेक…

Read More