कदमापूर जि.प. शाळेत 5 मिनिटांत 40 पालकांपर्यंत थेट शिक्षण संवाद:शिक्षक राजेश कोगदे यांची संकल्पना; शालेय प्रगतीचे ‘ड्रीप इरीगेशन’
आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे नियमित निरीक्षण कसे करता येऊ शकते, याचा आदर्श प्रयोग कदमापूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेश कोगदे यांनी साकारला आहे. ‘ड्रीप इरीगेशन’ अर्थात ठिब . शेतीमध्ये कमी पाण्यात प्रत्येक रोपापर्यंत समान प्रमाणात पाणी पोहोचवून त्याची वाढ सक्षम केली जाते. याच धर्तीवर शिक्षक कोगदे यांनी…