Headlines

विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा बुरुडगावातून पंढरीकडे मार्गस्थ:बुरुडगाव येथील दिंडीतील वारकऱ्यांचा विमा, रुग्णवाहिकेचीही सोय‎

तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडी सोहळा आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मार्गस्थ झाला. गावातील प्रत्येक रस्ता विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. विठ्ठलन . यादव परिवाराच्यावतीने दिंडीसाठी चांदीच्या पादुकांची भेट देण्यात आली. या पादुकांचे पूजन करून भक्तिभावाने पालखीत विराजमान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

सत्य परिस्थिती प्रभाविपणे समाजासमोर पोहोचवण्यात छायाचित्रकारांचे योगदान:सटाण्यातीलनिकॉन कार्यशाळेत नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांचे प्रतिपादन‎

छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, भावना आणि वास्तव प्रभावीपणे जतन केले जाते. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील सत्य परिस्थिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात छायाचित्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सटाणा नगराध्यक्षा हर्षद . येथील सप्तपदी लॉन्स येथे बागलाण तालुका छायाचित्रकार फाउंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त तसेच निकॉन कंपनीच्या विशेष छायाचित्रण कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात छायाचित्रकारांनी आधुनिक उपकरणे…

Read More

President Murmu Moldova Visit; PV Sindhu Wins Japan Open 2026

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मोल्दोव्हा येथे पोहोचल्या 20 जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूर्व युरोपमधील मोल्दोवा देशात पोहोचल्या आहेत. त्या आज मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांची भेट घेतील. मुर्मू मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर…

Read More

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी मंदिरांमध्ये त्वरित बसवा सीसीटीव्ही:लासलगावमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांचे आवाहन‎

शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लासलगाव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अलीकडील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंदिरांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे आवाहन यावेळी सागर कोते यांनी केले. बैठकीत मंदिर परिसरात दर्जेदार सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू रात्री सुरक्षित ठिकाणी…

Read More

तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट‎

अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी याच रसायनांमुळे दगावले होते. आता हाच प्रादुर्भाव वन्यजीवांपर्यंत पोहोचल्याची शंका डॉ….

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण:माजी नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कारागृहात रवानगी

डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर आणि विष्णुनगर पोलिसांनी बजावलेल्या कायदेशीर नोटिसीनंतर अखेर मुख्य आरोपी व माजी नगरसेवक रमेश म्हात्रे याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. कल्याण सत्र न्यायालयाने म्हात्रेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कल्याणच्या आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात येत…

Read More

Taking Wangchuk to government hospital is not arbitrary

Marathi News National Taking Wangchuk To Government Hospital Is Not Arbitrary High Court, CJP’s ‘Sansad Chalo’ March Today, But No Permission From Delhi Police नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) सोमवारी संसद भवनापर्यंत मार्च काढणार आहे. सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या या मार्चमध्ये सहभागाबाबत अनिश्चितता आहे. मात्र त्यांची पत्नी डॉ….

Read More

गल्ले बोरगाव शाळेला सभापती खंडागळे यांची भेट‎:शाळेमधील सोयी-सुविधांसह विविध उपक्रमांची केली पाहणी

गल्ले बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलला पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई खंडागळे आणि पंचायत समिती सदस्या योगिताताई बरडे यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या विविध मूलभूत सोयी-सुविधांची बारकाईने पाहणी केली. तसेच शाळेत सद्यस्थितीत सुरू असलेल्या एसआरआय कॅम्पला भेट देऊन तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शक…

Read More

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद 2 वर्षे‎ शिवसेनेकडे:आमदार भुमरेंचे नाव निश्चित‎, उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या परदेशी यांची चर्चा‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या‎अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेकडून आमदार‎विलास भुमरे व उपाध्यक्षपदासाठी भाजपचे‎दिनेश परदेशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब‎करण्यात आले आहे, अशी माहिती‎विश्वसनीय सूत्रांनी दिली. सोमवारी बँकेच्या‎संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष . अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी‎मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर रविवारी‎पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी‎विकास मंत्री अतुल सावे यांच्या घरीही बैठका‎झाल्या. अध्यक्ष, उपाध्यक्षपदांबाबत‎बैठकांमध्ये घेतलेला निर्णय मुंबईत मुख्यमंत्री‎देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व‎सुनेत्रा पवार…

Read More

Polygamy, Nikah Halala banned in Madhya Pradesh, Cabinet approves UCC Bill draft

Marathi News National Polygamy, Nikah Halala Banned In Madhya Pradesh, Cabinet Approves UCC Bill Draft भोपाळ18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने रविवारी समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. यामुळे राज्यात एकसमान नागरी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला हा फौजदारी गुन्हा ठरेल, बहुपत्नीत्वावर बंदी…

Read More