Headlines

पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच;‎महायुतीचा उमेदवार मीच- आ. चव्हाण‎:पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा भाजपचा दावा‎

विधान परिषदेच्या मराठवाडा ‎पदवीधर मतदारसंघ महायुतीत ‎‎राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार ‎‎आहे. महायुतीचा उमेदवार मीच ‎‎असेल, असा दावा आमदार सतीश ‎‎चव्हाण यांनी रविवारी (१९ जुलै)‎येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ‎‎भारतीय जनता पक्षाकडूनही ‎पदव . आमदार चव्हाण यांची मुदत‎डिसेंबर महिन्याच्या पहिल्या‎आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे‎ऑक्टोबर महिन्यापासून पदवीधर‎मतदारसंघातील निवडणुकीचे‎वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता‎आहे. आमदार चव्हाण म्हणाले की,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक‎नोंदणी…

Read More

संभाजीनगरच्या दोन भावांचा जामखेडला अपघातात मृत्यू:दोन्ही वाहनांचा अक्षरशः झाला चुराडा

जामखेड-कर्जत रोडवरील पाटोदा गरडाचे गावाजवळील धोकादायक वळणावर रविवारी (१९ जुलै) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात श्रीगोंदे येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन चुलतभावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. निखिल मोतीलाल बहुरे (श्रीगोंदा तहसील कार्यालयात महसूल सहायक) आणि…

Read More

Investigation cell increased, SIT status report submitted, hearing in Supreme Court today

Marathi News National Ayodhya Donation Theft: Investigation Cell Increased, SIT Status Report Submitted, Hearing In Supreme Court Today अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाबाबत विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपला स्टेटस रिपोर्ट बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. आता या प्रकरणासोबतच दाखल करण्यात आलेल्या तपासाची मागणी करणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत…

Read More

पाकिस्तानशी चर्चा, वांगचुकांशी का नाही- ठाकरे:मुंबईमध्ये उबाठा पक्षाकडून आंदोलन, दिपके यांचे हजारो समर्थक उतरले रस्त्यावर

लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाविरोधातील दडपशाही आणि “नीट’ परीक्षेतील देशव्यापी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ठाकरे पिता-पुत्रांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. पोलिस आणि शिवसैनिकांमधील तीव्र बाचाबाचीनंतरही सर्व अडथळे झुगारत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाहीरपणे घेरले. उद्धव ठाकरे यांनी थेट पहिल्याच वाक्यात संघप्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले, “अहो भागवत साहेब,…

Read More

प्रगतिशील शेतकरी:72 व्या वर्षी आखाती देशात केळी निर्यातीची साधली किमया, एका वर्षात 42 लाखांचे उत्पादन, मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

सामान्यतः वयाची सत्तरी पार केल्यानंतर लोक विश्रांती घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेलच्या मुरलीधर पाटील (७२) या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या उमेदीला वयाचे बंधन घालू दिले नाही. पाटील यांनी आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी केवळ स्वतः राबून नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या शेतातील केळी थेट आखाती देशांमध्ये निर्यात करण्याची किमया साधली आहे. पाटील…

Read More

पिस्तुलातून गोळीबार करून फरार:दोघांना अवघ्या 24 तासांत बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

कराड तालुक्यातील पेरले गावाजवळ पैशाच्या व्यवहारातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून गंभीर जखमी केल्यानंतर अहिल्यानगर येथे फरार झालेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत अटक केली. 17 जुलै रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर ही घटना घडली. संतोष शंकर घोलप (वय 37, रा. कालगाव, ता….

Read More

गिरीश महाजन यांचे बनावट 'AI' फोटो व्हायरल करणारा गजाआड:सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे…

Read More

नरसिंगपूरमध्ये हायवाने चिरडल्याने 4 मित्रांचा मृत्यू:हाथीनाला धबधब्यावर पिकनिकसाठी आले होते; जबलपूर-भोपाळ NH च्या कडेला सेल्फी घेत होते

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्ग-45 वर भरधाव हायवाने 6 मित्रांना चिरडले. या अपघातात 4 मित्रांचा मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मित्र नरसिंगपूर-जबलपूर सीमेवरील हाथीनाला धबधबा पाहण्यासाठी आले होते. परत येत असताना इंदिरा नगरजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जबलपूरच्या पावला येथील राजेंद्र पटेल, वीरेंद्र लोधी…

Read More

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!:FIFA वर्ल्ड कप फायनलसाठी राज्यातील हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू

न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील ‘फिफा वर्ल्डकप 2026’ च्या बहुचर्चित अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतातील असंख्य फुटबॉल चाहत्यांचा उत्साह पाहता राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, या महामुकाबल्याचा एकत्रित आनंद विनाअडथळा लुटता यावा यासाठी राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास…

Read More

'सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय!':राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर घणाघात; वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना, शांततेच्या…

Read More