Headlines

परतवाडा-चिखलदरा मार्गावर अवैध सागवान जप्त:वनविभागाच्या कारवाईत दोघांना 2 दिवसांची वनकोठडी

परतवाडा-चिखलदरा मार्गावर वनविभागाच्या फिरत्या पथकाने नाकेबंदी दरम्यान अवैध सागवान वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४०/बीएल ५९५२ क्रमांकाच्या एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनात सागवानाच्या २३ चरपटांची (खांब) अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या सागवानाचे…

Read More

ठाणगाव परिसरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल:भाजपच्या वतीने‎ महावितरणला निवेदन‎

ठाणगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) सिन्नर विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ठाणगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार…

Read More

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी:7.38 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे शहरातील हडपसरमधील एका उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील ७ लाख ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला हडपसरमधील अमानोरा सोसायटीत राहतात. सकाळी त्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. याच…

Read More

अशोक पर्वात संविधानाचा जागर; 500 प्रतींचे करणार वितरण:मूल्यांच्या जपणुकीसाठी सम्राट अशाेक प्रतिष्ठान, भीमशक्ती संघटनेचे आयाेजन

भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय “अशोक पर्व महोत्सवा’त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, . मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक…

Read More

समय रैनाच्या लेटेंटवर पुन्हा वाद:वैद्यकीय कारणाने बाहेर जाणाऱ्या मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी, शिवसेना नेत्या म्हणाल्या- काहीच धडा घेतला नाही

कॉमेडियन समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ मुळे पुन्हा वादात सापडला आहे. खरं तर, सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये समयने एका मुलीवर जवळपास तशीच टिप्पणी केली आहे, ज्यामुळे प्रणीत मोरे वादात सापडला होता आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. खरं तर, नुकताच इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडशी संबंधित एक क्लिप…

Read More

महाराष्ट्रात 'शून्य सावली'चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे…

Read More

बंदर चित्रपटाचा टीझर रिलीज:बॉबी रेट्रो लूकमध्ये दिसला, वास्तविक घटनेवर आधारित, अनुराग कश्यपचे दिग्दर्शन; 5 जूनला रिलीज

बॉबी देओलच्या आगामी ‘बंदर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 1 मिनिट 29 सेकंदांच्या टीझरमध्ये बॉबी देओल समर नावाच्या एका अभिनेत्याच्या भूमिकेत दिसत आहे, जो आपली ओळख गमावत आहे आणि ज्याचे आयुष्य एका केसमुळे कायमचे बदलून जाते. चित्रपटाचा टीझर कसा आहे? टीझरची सुरुवात 70 च्या दशकातील डिस्को अवतारातून पुन्हा तयार केलेल्या रेट्रो स्टाइल गाण्याने ‘कम ऑन…

Read More

Bawankule Defends Fadnavis on Missing Link; Slams Raj Thackeray

“महाराष्ट्रामध्ये संस्कार जपण्याची पद्धत आहे. शरद पवार यांच्यासारखे देशाचे आणि राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असेल, तर त्यात वावगे काय? प्रत्येक घटनेला राजकीय रंग आणि आयाम देऊ नये,” अशा शब्दांत महसूल मंत्री . शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांना टोला शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय…

Read More

पेपरफुटीला जबाबदारांवर कारवाई करा:भीमशक्ती संघटनेची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा‎

नीट पेपरफुटीची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली. यासाठी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याच अनुषंगाने दिल्लीतील पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणालाही संघटनेने पाठिंबा दिला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाची जबाबदारी…

Read More

मुलाला उमेदवारी न मिळाल्याने गुलाबराव पाटील नाराज:शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद, म्हणाले- 'नसीब में होगा तो उचलकर आयेगा…'

जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने आपल्या मुलाला आमदार करण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वप्न अधुरे राहिले असून, यावरून ते प्रचंड नाराज आहेत. या जागेसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा करूनही भाजपने ही जागा न सोडल्याने पाटील यांच्या मनातील खदखद कायम आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी…

Read More