Headlines

तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा:'अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल', FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच

भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील…

Read More

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसराला दिलासा

छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. खरीप पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही…

Read More

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पोलिसांचा दणका भावली धरण आणि रिसॉर्ट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील भागवत कुटुंबावर सोमवारी सायंकाळी काही स्थानिक तरुणांनी…

Read More

डॉक्टरला कोयता दाखवून 50 हजारांची खंडणी:58 गुन्ह्यांतील सराईत आरोपी अटकेत

येरवडा भागात एका डॉक्टरला कोयता दाखवून ५० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. अमोल जीवराज पिल्ले (वय ४६, रा. जयजवाननगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी पिल्ले याच्याविरुद्ध येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन तसेच कर्नाटकातील यादगीर पोलीस…

Read More

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक:दावा- हॅकर्सनी ब्लूप्रिंट, पुरवठादार आणि इतर नोंदींची माहिती सार्वजनिक केली

भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या कुडनकुलमशी संबंधित हजारो दस्तऐवज लीक झाले आहेत. रॉयटर्सनुसार, ‘वर्ल्ड लीक्स’ या हॅकर्स ग्रुपने हे दस्तऐवज डार्क वेबवर अपलोड केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पॉवर प्लांटच्या काही भागांचे ब्लूप्रिंट, पुरवठादारांची माहिती आणि इतर रेकॉर्ड सार्वजनिक करण्यात आले आहेत. तामिळनाडूतील कुडनकुलम प्रकल्पात सहभागी असलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपने एका निवेदनात…

Read More

महायुतीकडून लाडक्या बहिणींची फसवणूक:1 लाख 65 हजार कोटींचा हिशोब द्या; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवरून महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी योजनेत पात्रता तपासणी न करता लाभार्थ्यांना पैसे वाटल्याचा आरोप करत, अतिरिक्त ३,५४१ कोटी रुपये नेमके कुठून खर्च करण्यात आले, याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी द्यावे, अशी मागणी केली. अंधारे…

Read More

200 कोटींच्या प्रकल्पात 200 खोल्यांचे हॉस्पिटॅलिटी केंद्र:'हॉस्पिटॅलिटी इन्व्हेस्टमेंट प्लॅन'मुळे रिअल इस्टेटला नवी दिशा

पुण्याच्या रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. देशातील आघाडीचे विकासक ‘अरिस्टा डेव्हलपर्स’ आणि ‘सीएलएस’ यांनी भागीदारी करत हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. या भागीदारीतून पूर्व पुण्याच्या व्यावसायिक हबमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य मिश्र-वापर प्रकल्प उभारला जाणार आहे. मुंबईतील बीकेसी प्रमाणे या प्रकल्पात २०० खोल्यांच्या अत्याधुनिक हॉस्पिटॅलिटी सुविधेचा…

Read More

Aamir Khan Love Jihad Reaction; Gauri Spratt Marriage Row

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रेडिफ वेबसाइटशी बोलताना आमिर म्हणाला- माझ्या तिन्ही लग्नांमध्ये कोणत्याही पत्नीने धर्म परिवर्तन केलं नाही, कारण ती लग्नं सिव्हिल मॅरेज होती. तिसरी पत्नी गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. आमिर म्हणाला- माझी…

Read More

श्रीरामपूर सलग चौथ्या दिवशी बंद:वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर शहरात सध्या गुन्हेगारीचा कळस झाला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या चार घटना आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्यासह दोघांच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशीही शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या गंभीर परिस्थितीवरून आता राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, आमदार रोहित…

Read More

HDFC Life Q1 FY27 Financial Results; Profit Increases By 12 Percent

देशातील आघाडीची खासगी विमा कंपनी ‘एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स’ (HDFC Life) ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27 – एप्रिल ते जून 2026) अतिशय उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) आज झालेल्या बैठकीत या . या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Profit After Tax – PAT) 12 टक्क्यांनी वाढून 6.1…

Read More