Headlines

1971 च्या रहस्यमय नागरवाला प्रकरणावर जॉन चित्रपट बनवणार:नागरवालासोबत जॉन अब्राहमच्या ‘ऑपरेशन गंगा’ चित्रपटावरही काम वेगाने

जॉन अब्राहमचा ‘नागरवाला’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केके मेनन आता या प्रकल्पाचा भाग नाहीत आणि त्यांच्या जागी नवीन कलाकाराचा शोध सुरू आहे. तर, विजय सेतुपतीच्या ‘ऑपरेशन गंगा’वरही काम वेगाने पुढे सरकत आहे. चित्रपटाची पटकथा आणि संशोधन कार्य जवळपास पूर्ण झाले आहे आणि लवकरच प्री-प्रॉडक्शनची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. चित्रपट ‘ऑपरेशन…

Read More

दर्यापूर वकील संघाला मिळाली पहिली महिला सचिव:ॲड. अनुराधा गोमाशे यांची ऐतिहासिक निवड, न्यायव्यवस्थेत नवे बळ

दर्यापूर वकील संघाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेच्या हाती सचिवपदाची जबाबदारी आली आहे. ॲड. अनुराधा गोमाशे यांची वकील संघाच्या सचिवपदी निवड झाली असून, त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. अनुराधा गोमाशे यांनी सचिव पदासाठी भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या निवडीमुळे दर्यापूर शहरासाठी एक नवा अध्याय…

Read More

बफे-गेट्सच्या 20 वर्षांच्या जुन्या मैत्रीला तडा:3.5 लाख कोटी देणाऱ्या बफेंनी एपस्टीन चौकशी पूर्ण होईपर्यंत देणगी थांबवली

जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची मैत्री दशकांपासूनची आहे. दोघांनी मिळून ‘द गिव्हिंग प्लेज’ सुरू केले होते. ही अब्जाधीशांना संपत्ती दान करण्यासाठी प्रेरित करणारी मोहीम आहे. बफे स्वतः गेट्स फाउंडेशनचे संस्थापक विश्वस्त राहिले आहेत आणि 2022 पर्यंत त्यांनी त्याला 3.46 लाख कोटी दान केले होते. पण या…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवले:सातारा परिसरातील गट क्रमांक 4 मधील बुजवलेला नाला मोकळा

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर, गट क्रमांक ४ येथील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अनिल सांगवी आणि अनिल संचेती यांनी सिमेंटचे पाईप टाकून आणि कंपाऊंड बांधून हा नाला पूर्णपणे बुजवला होता. या अतिक्रमणामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून सुमारे १२०० मिमीचे पाईप टाकून नाला एका बाजूने प्रवाहित करण्यात आला होता. या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी…

Read More

नवापूरमधून पंढरपूरसाठी थेट बससेवा सुरू:अमरावती स्थानकात पहिली बुकिंग, 44 भाविकांचा गट सज्ज

अमरावती: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) थेट गावातून बससेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत अमरावती बसस्थानकात पहिली बुकिंग झाली असून, अमरावती तालुक्यातील नवापूर येथून ४४ भाविकांचा एक गट पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पायी वारी करणे शक्य नसलेल्या किंवा कुटुंबासह/समूहाने प्रवास करू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली…

Read More

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा…

Read More

मोठा निर्णय!:अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा आदेश जारी

राज्य सरकारने दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 जुलै रोजी साजरी होणारी त्यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाणार असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत शासनादेश जारी केला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे अधिकृत आदेश राज्य शासनाने जारी केले. शासनाच्या…

Read More

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी:ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही

पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन परिसरातील जीपीओ पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पुणे पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा पथकांनी दोन्ही कार्यालयांची कसून तपासणी केली. प्राथमिक पाहणीत…

Read More

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला गती:मुख्यमंत्र्यांकडून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा निवासस्थानी एक संयुक्त आढावा बैठक पार पडली. महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेली कामे, प्रलंबित तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने दूर…

Read More

'लाईट बंद करण्याची परमिशन कुणी दिली?':जाब विचारत वीज कर्मचाऱ्याची पकडली कॉलर; गेवराई गावात राडा, दोघांवर गुन्हा दाखल

महावितरणच्या एरिअल बंच केबलचे काम करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई गावात घडला आहे. ‘लाईट का बंद केली?’ असा जाब विचारत कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तारांचे काम करताना धक्काबुक्की…

Read More