Headlines

शिवसेनेच्या बैठकीला बड्या नेत्याची दांडी:माजी खासदार देणार एकनाथ शिंदेंना धक्का; हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य

सत्ताधारी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक येथील बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे. यामुळे हेमंत गोडसे वेगळी वाट निवडणार काय? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. त्यांनी खरेच अशी भूमिका घेतली तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून…

Read More

उदयनराजे अन् मीच अंपायर, शिवेंद्रसिंहराजेंची नगरसेवकांना थेट कानउघाडणी:साताऱ्यात क्रिकेटपेक्षा राजेंच्या वक्तव्याचीच जास्त चर्चा

साताऱ्यात क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मैदानात उतरून जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मात्र, त्यांच्या खेळीपेक्षाही त्यांच्या राजकीय शैलीतील वक्तव्यांचीच अधिक चर्चा रंगली. खासदार उदयनराजे भोसले आणि आपण अंपायर असल्याचे सांगत…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 75,700च्या पातळीवर:निफ्टी 130 अंकांनी वाढून 23,790 वर पोहोचला; सरकारी बँका आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी

आज, म्हणजेच गुरुवार, 21 मे रोजी, सेन्सेक्स 400 अंकांनी (0.50%) वाढून 75,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 130 अंकांची (0.55%) वाढ झाली आहे, तो 23,790 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात सरकारी बँक आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचा बाजार 7% पेक्षा जास्त वाढला काल अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More

बळेवाडीत एआय माध्यमातून ऊस उत्पादन शेती कार्यशाळा:ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन‎

बळेवाडी (ता. बार्शी) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर नमो नैसर्गिक व आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी येथे गुरुवारी (दि. १४) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारत कृषीरत्न डॉ. विजय भटकर यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाखाली, अवघ्या २०० रुपये वार्षिक खर्चात ए.आय. (AI) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून १०० टन ऊस उत्पादन व नैसर्गिक शेती या विषयावर…

Read More

अयानचा साथीदार उजेरही अल्पवयीन मुलीचा छळकर्ता:पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल

अमरावती येथे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अयानचा साथीदार उजेर खान इकबाल खान हा देखील एका मुलीचा छळकर्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) रविवारी एका १६ वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे उजेर खानविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे…

Read More

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…

Read More

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने म्हटले- 66% डॉक्टरांची अवस्था वेठबिगार मजुरांसारखी

केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते 24 तासांच्या ड्युटीच्या बदल्यात फक्त ₹20 हजार कमवू शकतो. हे वेतन स्वच्छता कर्मचाऱ्याच्या बरोबरीचे आहे. खरं तर, केरलम दरवर्षी 7 हजारांहून अधिक डॉक्टर तयार करत आहे, तर गरज फक्त 600 ते 700…

Read More

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकरी सुखावला:आर्द्रा नक्षत्रात बरसल्या सरी; अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात मुसळधार‎

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे चिंतेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे कमालीचा सुखावला आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट, करमाळा आणि माळशिरस या तिन्ही तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग मिळण्याची शक्यता…

Read More

भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन

‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय…

Read More

ब्रेकअप केल्यावर मुलीच्या घरावर बॉम्ब फेकले:आरोपीविरुद्ध 31 गुन्हे दाखल आहेत, हे कळताच मुलीने संबंध तोडले होते

तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये ब्रेकअपमुळे संतापलेल्या एका तरुणाने मुलीच्या घरावर रॉकेल बॉम्बने हल्ला केला. यामुळे घराच्या व्हरांड्याला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी कार्तिक उर्फ मारियप्पनला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कार्तिकची त्या मुलीशी मैत्री होती….

Read More