तहसील कार्यालयातील पार्किंगच्या जागेवर जप्त वाहने; नागरीक त्रस्त:नागरिकांची गैरसोय, वाहने हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक
चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत.या वाहनांमुळे तेथील पार्किंगच्या जागा तोकडी झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी एसडीओंना निवेदन सादर करीत ही वाहने तत्काळ हटवण्याची मागणी केली. हे ट्रक व ट्रॅक्टर गेल्या काही…