सोसायटीत व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड हिसकावली:रखवालदाराकडे पिशवी देताना चोरट्यांनी केली चोरी
पुण्यात गुलटेकडी येथील एका सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड आणि दोन मोबाईल असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना ९ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ६९ वर्षीय व्यावसायिक हे गुलटेकडीतील हर्ष सोसायटीत राहतात. ९ जुलै रोजी रात्री काम आटोपून ते सोसायटीच्या…