Headlines

The expected monsoon arrives; It will arrive in Konkan in 3 days, the monsoon will hit Kerala three days late

Marathi News National The Expected Monsoon Arrives; It Will Arrive In Konkan In 3 Days, The Monsoon Will Hit Kerala Three Days Late नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून केरळममध्ये दाखल झाला. हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:इमारतीभोवतीचा मलबा हटवून सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम सुरू

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतीचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) मार्गदर्शनाखाली बचावकार्य सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर केला जात आहे. सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद…

Read More

बीएलओच्या संपर्कासाठी हिंगोली उपविभागात कम्युनिकेशन प्लॅन:एका क्लिकवर होणार संपर्क; एसडीएम समाधान घुटुकडे यांचा पुढाकार

हिंगोली उपविभागामध्ये निवडणूक विभागाच्या आदेशानुसार मतदार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून बीएलओच्या संपर्कासाठी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पुढाकारातून क्विक कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बीएलओची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहे. या क्रमांकावर क्लिक केल्यानंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क होणार आहे. या…

Read More

लातुरात मोटेगावकरच्या ‎2 प्राध्यापक मित्रांचा शोध‎:सीबीआय पथकाकडून इंडियानगर भागात चौकशी‎

‘नीट’ प्रकरणात सीबीआय पथकाने ‎‎रविवारी सकाळपासून पथकाने‎निवृत्त आणि कार्यरत अशा केमिस्ट्री ‎‎विषयाच्या दोन प्राध्यापकांचा शोध ‎‎घेतला. मात्र, दोन्ही प्राध्यापकांची ‎‎सीबीआय पथकासोबत भेट झाली‎नाही. हे दोन्ही प्राध्यापक‎मोटेगावकरचे मित्र आहेत.‎ शनिवारी पथकाने ४ तास‎आरसीसीच्या कार्यालयात‎कागदपत्रांची पडताळणी केली.‎त्यानंतर दोन प्राध्यापकांचा शोध‎घेतला. यापैकी एक शहरातील ‎‎महाविद्यालयात कार्यरत आहेत, तर ‎‎दुसरे निवृत्त आहेत. पथक शहरातील ‎‎इंडियानगर परिसर आणि आंबा‎हनुमान परिसरात…

Read More

तीव्र उन्हामुळे करा पालेभाज्या, फळांचे सेवन:उन्हाळ्यात महिला, लहान मुलांना ऊन लागण्यासह बळावतात इतर आजार‎

उन्हाच्या झळांमुळे उष्माघाताची शक्यता असल्याने आहारतज्ज्ञांनी लहान मुले, ज्येष्ठ व महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य होत आहे. यामुळे या काळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तीव्र उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमान ४५ अंशांच्या…

Read More

स्मार्ट मीटर मोहीम थांबवून जुने मीटर लावा:‘प्रहार’ची विद्युत भवनवर धडक, अभियंता देवहाते यांना विविध मागण्यांसाठी घातले साकडे‎

महावितरण कंपनीकडून घराघरांत बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवे मीटर काढून जुनेच मीटर लावून द्या, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आज, गुरुवारी महावितरणचे मुख्यालय असलेल्या कॅम्प स्थित विद्युत भवनसमोर प्रचंड निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी अधीक्षक अभियंता दीपक…

Read More

लुधियाना येथे सेक्स रॅकेटवर छापा, 6 थाई युवतींना अटक:व्यवस्थापकही ताब्यात, पोलिसांना पाहून दिल्ली-हरियाणातील 4 मुली फरार

लुधियाना येथे पोलिसांनी 3 स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी छापेमारीदरम्यान सहा परदेशी युवतींना आणि एका व्यवस्थापकाला अटक केली. तर 4 युवतींसह दोन स्पा सेंटर चालक घटनास्थळावरून फरार झाले, ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या छाप्यात युवती सामान गोळा करताना दिसल्या. यांची पोलीस चौकशी करत आहेत. अटक केलेल्या…

Read More

करिअर निवडताना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा:पुरातत्वशास्त्र अभ्यासिका गिरीजा दुधाट यांचे मत, दहावी बारावीतील गुणवंतांना मार्गदर्शन‎

दहावीनंतर पुढे काय करायचे याचा पालक आणि विद्यार्थी यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. करियरसाठी पुरातत्वशास्त्र हा उत्तम पर्याय व वेगळा पर्याय आहे. मी स्वत: पुरातत्व विज्ञान या शाखेकडे जायचे ठरवले असताना माझ्या कुटुंबातील प्रत्येकाने पाठिंबा दि . अहिल्यानगर ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क असोसिएशन (बीबीएन) आयोजित दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना…

Read More

आतिफ अस्लमला कॉन्सर्ट थांबवावा लागला:महिला चाहती सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली; जाण्यास नकार दिला, सुरक्षा रक्षकांचा हस्तक्षेप

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच तो कराचीतील डीएचए स्पोर्ट्स क्लब (मोईन खान अकादमी) मध्ये परफॉर्म करण्यासाठी पोहोचला होता. कॉन्सर्ट दरम्यान एक चाहती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर चढली. जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात दिसत आहे की चाहतीने आधी आतिफ अस्लमसोबत सेल्फी घेतली. यानंतर आतिफ मागे सरकला. त्यांना वाटले…

Read More

ओबीसींसाठी स्वयंरोजगाराची संधी:विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले

इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (MOBCFDC) विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनांतर्गत अत्यंत अल्प व्याजदराने किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पात्र इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी…

Read More