Headlines

MUHS Exam Rescheduled Due to Heavy Rain in Maharashtra

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) उन्हाळी सत्र २०२६ (टप्पा-२) अंतर्गत अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आलेल्या लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप सिताराम कडू यांनी परिपत्रक क्रमांक ६७/२०२६ . विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा उन्हाळी-२६ टप्पा-२ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांत…

Read More

SBI Funds Management IPO Price Band Fixed ₹545-₹574; Opens July 14, 2026

मुंबई11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक SBI फंड्स मॅनेजमेंटने आपल्या पहिल्यावहिल्या प्रारंभिक जाहीर भागविक्रीसाठी (आयपीओ) प्रत्येकी ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा (Price Band) ₹५४५ ते ₹५७४ निश्चित केला आहे. ​कंपनीचा हा आयपीओ (IPO किंवा “ऑफर”) वर्गणीसाठी (Subscription) मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी खुला होईल आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान…

Read More

MLA Pragnya Satav Demands Expert Committee For Hingoli Earthquake Probe

हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यांमध्ये वारंवार घडणाऱ्या भूकंपाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी तारीख 9 विधान परिषदेत केली आहे. . वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे व परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे परिसरातील गावकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या भागात पाहणी…

Read More

Aditya Thackeray, Bhaskar Jadhav Vs Atul Bhatkhalkar; Maharashtra Assembly Drama

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता त्यात पावसाच्या आणि पुराच्या मुद्द्यावरून प्रचंड ठिणगी पडली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर . वसई-विरारमधील भीषण पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला जाब विचारण्यास सुरुवात केली. “रहिवासी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, पण उत्तर…

Read More

Kolkata High Court Appoints Special Officer

Marathi News National Kolkata High Court Appoints Special Officer | TMC Bank Accounts, Expenses Monitored कोलकाता3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ममता बॅनर्जी गटाला पक्षाच्या गोठवलेल्या तीन बँक खात्यांमधून मर्यादित व्यवहार करण्याची परवानगी दिली. मात्र, खात्यांमधून केवळ दैनंदिन खर्च आणि कायदेशीर प्रकरणांशी संबंधित खर्चच करता येतील. खात्यांमधील देयकांवर लक्ष…

Read More

पार्थ पवार मुंढवा जमीन प्रकरण:जमीन दस्त रद्द, 40 एकर सरकारी जमिनीच्या खरेदीचा व्यवहार न्यायालयाने नाकारला

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्यातील खरेदीचा दस्त न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदीचा हा दस्त रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात, पुण्यातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी मालकीची जमीन, जी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला…

Read More

Pune Khan Family Continues Ashadhi Wari Seva, Upholding All-Faith Harmony

आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान यांच्या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू ठेवलेली वारकऱ्या . इक्रम खान यांच्या पुढाकाराने गोल्फ चौक परिसरात वारकरी बांधवांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था…

Read More

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस:खंडणी प्रकरणी खंडाळा पथकातील 5 अंमलदार निलंबित, सखोल चौकशी सुरू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून खंडणी मागणाऱ्या महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी अंमलदारांवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून, त्यांची खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना १३ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना ५…

Read More

महापौर मंजुषा नागपुरे यांनी पालखी सोहळ्यांचे केले औक्षण:कळस आणि बोपोडी येथे वारकऱ्यांसोबत फुगडीचा आनंद घेतला

पुणे शहराने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे स्वागत केले. आषाढातील रिमझिम सरी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महापौर नागपुरे यांनी टाळ-मृदुंगाच्या…

Read More

काकरोच पार्टीचे संस्थापक दीपके पोलिसांच्या पाया पडले:जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी मागितली, म्हणाले- विद्यार्थ्यांना पावसापासून वाचवायचे आहे

नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) गेल्या 20 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे. गुरुवारी संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते पोलिसांसमोर हात जोडताना आणि पाय धरताना दिसत आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, आंदोलन करणारे आणि उपोषणावर बसलेले विद्यार्थी पावसात भिजत आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांकडे जंतर-मंतरवर तंबू लावण्याची परवानगी…

Read More