Headlines

हिमाचलमधील थंड हवामानात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत पर्यटक:पर्यटकांनी शिमलाला ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हटले, हॉटेलमधील ऑक्युपन्सी 70% पर्यंत पोहोचली

देशातील मैदानी प्रदेशात पडणाऱ्या उष्णतेच्या लाटेत मोठ्या संख्येने पर्यटक हिमाचल प्रदेशकडे वळत आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांवर यामुळे चैतन्य वाढले आहे. शिमला, मनाली, कुफरी, कसौली आणि नारकंडा यांसारख्या पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची चांगली गर्दी दिसून येत आहे आणि ते आल्हाददायक हवामानाचा आनंद घेत आहेत. कोलकाताहून कुफरीच्या महासू पीकवर पोहोचलेल्या एका पर्यटकाने सांगितले की, शिमला खूप सुंदर…

Read More

जामनेरला प्रियकरासोबत गेलेल्या विवाहितेवर वनात दाेघांचा अत्याचार:14 जण ताब्यात, व्हिडिओमुळे महिन्याने उघडकीस

प्रियकरासोबत जंगलात गेलेल्या विवाहित महिलेला धमकावत तिच्यावर दोघा तरुणांनी १३ मित्रांसमोर अत्याचार केला. काही मित्रांनी दोघांचे अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. महिनाभराने हे उघडकीस आले. फत्तेपूर पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १४ आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना पळासखेडा काकर जंगलात घडली. एकाच वेळी तीन पथकांकडून धरपकड एखाद्या सामूहिक…

Read More

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सुनेने संजय गायकवाडांना सुनावले:म्हणाल्या- शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेताय?; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून वाद

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकाला धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी कोल्हापूर येथे बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. गोविंद पानसरेंचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून ते संपवणे अशक्य आहे, तसेच त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे कोणताही सक्षम विचार नाही, अशा शब्दांत मेघा पानसरे यांनी आमदार…

Read More

यूपीमधील 4 प्रवाशांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू:मध्य प्रदेशमध्ये मोबाइल फुटल्याच्या अफवेने खाली उतरले, दुसऱ्या ट्रेनखाली आले

मध्य प्रदेशातील मुरैना येथे झालेल्या रेल्वे अपघातात उत्तर प्रदेशातील 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-मुलाचाही समावेश आहे. मोबाईल स्फोटामुळे आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून काही प्रवासी घाबरून खाली उतरले. याच दरम्यान 4 प्रवासी दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत आले. या अपघातात मेरठ येथील रहिवासी कंचन सिंह (25) पत्नी मोहित सिंह, आग्रा येथील रुनकता येथील रहिवासी शकुंतला…

Read More

मोदींचा नवा विक्रम, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा:कंगना, अनुप जलोटा व भंडारकरांनी कामाचे कौतुक केले; जलोटा म्हणाले- ते नेहमी पंतप्रधान राहोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ते भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधान मोदींनी या बाबतीत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. पदावर 4,399 दिवस पूर्ण झाल्याच्या या प्रसंगी, राजकीय क्षेत्रासोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी…

Read More

अभिनेत्री अमृता सुभाष यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार:बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय दरवर्षी देतात हा पुरस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलवलकर सांस्कृतिक मंच आणि निळू फुले कुटुंबीय यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर आणि निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले (थत्ते) यांनी ही माहिती दिली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २३ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता…

Read More

"टेक फेस्ट'मध्ये विद्यार्थ्यांकडून कोडिंग, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन:डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सव उत्साहात‎

विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित ‘टेक फेस्ट २०२६’ हा दोन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाची थीम “अवेकिंग द इंटेलिजन्स विदिन द मशीन’ अशी होती. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कोडिंग, सादरीकरण, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले….

Read More

पुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करा – व्ही. राधा:सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे अपर मुख्य सचिवांचे निर्देश

पुणे ग्रोथ हब आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिले. नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. संबंधित विभागांनी वारंवार बैठका घेऊन अंतिम आराखडा सादर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

5 Armed Robbers Assault Manager, Fire Shots; 15 Crore Gold Stolen

Marathi News National MP Bank Robbery: 5 Armed Robbers Assault Manager, Fire Shots; 15 Crore Gold Stolen सिंगरौली2 तासांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे दिवसाढवळ्या बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. येथे बैढण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शुक्रवारी दुपारी 5 सशस्त्र दरोडेखोर घुसले. गोळीबार करून सुमारे 9-10 किलो सोने आणि 20 लाख रोख रक्कम…

Read More