Headlines

दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मंगळवेढा शहरात काँग्रेसतर्फे तीव्र निषेध:दिल्लीतील लाठीहल्ल्याचा निषेध, विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी;

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवेढा पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर काय . यावेळी काँग्रेसचे राज्य सचिव ॲड रविकरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड राहुल घुले, राजन ठेंगील, रवींद्र शिवशरण, बापू अवघडे, तसलीम अकुंजी,…

Read More

मुंबईतील 3 नामांकित हॉटेलांवर FDA ची कारवाई:अन्नसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याने परवाने निलंबित

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई? FDA चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी…

Read More

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या…

Read More

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना:‘सिटी हॉस्पिटल'ला आग; 15 रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलवले, रामदासपेठ भागातील घटना

शहरातील मुख्य वैद्यकीय केंद्र असलेल्या रामदास पेठ भागातील ‘सिटी हॉस्पिटल’ला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे रुग्णालयात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेच्या वेळी रुग्णालयात सुमारे १५ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल १ वाजून…

Read More

राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार

राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय…

Read More

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

कुंभ व्हायरल गर्ल लग्नानंतर एका महिन्यातच गर्भवती:पती म्हणाला- डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्यास सांगितले, पोलिसांसमोर हजर होणार नाही

प्रयागराज महाकुंभातून चर्चेत आलेली व्हायरल गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिचा पती फरमान खानने दावा केला आहे की, पत्नी गर्भवती आहे. अशा परिस्थितीत ती प्रवास करू शकत नाही, ना पोलिसांसमोर हजर होऊ शकते. कोचीला पोहोचलेल्या मध्य प्रदेश पोलिसांना फरमानने सांगितले की, डॉक्टरांनी पत्नीचे आरोग्य आणि गर्भधारणा लक्षात घेऊन तिला बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. सध्या,…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Scam SIT Case LIVE Update; Champat Rai Tinnu Yadav | Ram Janmabhoomi Trust

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Scam SIT Case LIVE Update; Champat Rai Tinnu Yadav | Ram Janmabhoomi Trust BJP SP अयोध्या29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीच्या प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे कर्मचारी रामशंकर यादव उर्फ ​​टिन्नू यांच्यानंतर त्यांची पत्नी पूनम यादव समोर आल्या आहेत. त्या म्हणाल्या – 50 खोल्या, वसतिगृह, हॉटेल आणि…

Read More

'मिशन आयएएस' आदर्श पिढी घडवत आहे – विकास खारगे:अमरावतीच्या संस्कार शिबिराच्या समारोपात कौतुक

‘मिशन आयएएस’ संस्था उद्याची आदर्श पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करत आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. ज्या विद्यार्थ्यांना समाजाची सेवा करायची आहे आणि लोककल्याणकारी योजना राबवायच्या आहेत, त्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन देशाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट आणि…

Read More

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला…

Read More