Headlines

सोने 1,56,560 रु. तोळा, चांदी 2,78,100 रु. किलो:सव्वा तासात सोने 1,339 तर चांदीची 11 हजार 330 रुपयांनी जोरदार उसळी

होर्मुझसह अन्य मुद्द्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्याने सोमवारी सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. जळगावच्या सराफा बाजारात संध्याकाळी ५ वाजता १,५५,२२१ रुपये तोळा असलेले सोने सव्वा तासात १,३३९ रुपयांनी वाढून १,५६,५६० वर पोहोचले तर २,६६,७७० रुपये किलो असलेली चांदी ११,३३० ने वाढून २,७८,१०० वर पोहोचली. रात्री उशिरापर्यंत ही तेजी कायम…

Read More

तामिळनाडूमध्ये विजय सरकार पाडण्याचा कट:टीव्हीकेचा दावा- 15 आमदारांचे एकाच वेळी राजीनामे देण्यासाठी लाच देण्याची ऑफर दिली होती

तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचे सरकार पाडण्यासाठी तमिलगा वेत्री कळगम (टीव्हीके) च्या आमदारांना 35 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केला आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, या कटात कथितरित्या टीव्हीकेच्या 15 आमदारांनी एकाच वेळी राजीनामा देऊन सरकार पाडण्याची योजना…

Read More

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांच्या खांद्यावर केंद्रप्रमुखांची जबाबदारी

शिक्षकांमधून निवडावयाच्या केंद्रप्रमुख पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. या अनुषंगाने पात्र जिल्हा सेवा शैक्षणिक (वर्ग-३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक संवर्गातील उमेदवारांना…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये…

Read More

लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले….

Read More

Ludhiana Girl NEET AIR-1 Claim Controversy; Scorecard Missing From List

लुधियाना11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लुधियानाच्या एका मुलीने री-नीट (Re-NEET UG) परीक्षेत AIR-1 आल्याचा दावा केला आहे. यामुळे घरी मिठाई वाटण्यात आली. मुलीने अधिकृतपणे निकालाचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) दाखवले आहे, ज्यात तिचे गुण टॉपर आर्यन गुप्ता आणि पांशुल बंसल यांच्या बरोबरीने 720 पैकी 715 असे लिहिलेले आहेत. मात्र, गुणवत्ता यादीत (मेरिट लिस्ट) तिचे नाव नाही. मुलीचा दावा…

Read More

स्वच्छतेची जबाबदारी केवळ मनपाची नसून प्रत्येक नगरकरांचीही- महापौर:शाहू महाराज जयंतीनिमित्त अभियान; सक्कर चौक परिसराची केली साफसफाई‎

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरभर विशेष स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. “स्वच्छतेमुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, शिवाय नागरिकांचे आरोग्यही सुदृढ राहते. ही जबाबदारी केवळ महापालिकेची नसून प्रत्येक नगरकरांची आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. यापुढे प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे….

Read More

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत…

Read More

14 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, अडचण येणार का?:तरुणाची वकिलालाच विचारणा, लगेच यंत्रणा कामाला, तरुण निघाला मानसिक रुग्ण

न्यायालयात नेहमीची लगबग सुरू होती. एक वकील आपली केस संपवून नुकतेच कोर्टरूमच्या बाहेर आले. त्यांच्यासमोर पंचविशीतील एक तरुण उभा होता. तो जवळ आला आणि संकोचत म्हणाला, “सर, मला थोडी कायदेशीर मदत हवी होती. मला एका १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे… क . वेळेशी झुंज आणि थरारक सुटका मुलीला घरी आणण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण तर…

Read More